Tag: IMP documents

Schemes of State Govt: आता विहीर दुरुस्तीसाठी हि मिळणार 50 हजार रुपये, जाणून घ्या या राज्य सरकारच्या योजनेबाबत!!
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Schemes of State Govt: आता विहीर दुरुस्तीसाठी हि मिळणार 50 हजार रुपये, जाणून घ्या या राज्य सरकारच्या योजनेबाबत!!

Schemes of State Govt: आपल्याला शेती करायची म्हटलं, तर पाणी हवंच.. त्याशिवाय आपल्याला शेतीचा विचारही सुद्धा करता येत नाही. आपल्या शेतात विहीर किंवा बोअरवेल असणं खूप गरजेचं असून, त्यासाठी राज्य सरकारमार्फत विविध योजना सुद्धा राबवण्यात येतात. मात्र, अनेकदा आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना आपल्या जून्या विहिरीचीही दुरुस्ती करता येत नाही.. अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील जुन्या विहिरीची दुरुस्ती करता यावी, यासाठी राज्य सरकारकडून खास योजना राबवली जाते. या योजनेचं नाव आहे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना(Schemes of State Govt)… या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून विहिर दुरुस्तीसाठी 50 हजार रुपयांची मदत मिळते(Schemes of State Govt). महाडीबीटी पोर्टलमार्फत ही योजना राबवली जाते. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या.. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरक...