Tag: India Job

Indian oil Job: इंडियन ऑईलमध्ये 1760 जागांसाठी भरती, ‘असा’ करा अर्ज..
ताज्या बातम्या : Breaking News, नोकरी: Job

Indian oil Job: इंडियन ऑईलमध्ये 1760 जागांसाठी भरती, ‘असा’ करा अर्ज..

Indian oil Job: इंडियन ऑईलमध्ये 1760 जागांसाठी भरती, ‘असा’ करा अर्ज.. इंडियन ऑईलमध्ये (Indian oil)ॲप्रेंटिस पदांच्या 1760 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्जप्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 03 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? ? पदाचे नाव आणि जागा: एकूण 1760 जागा 1) ट्रेड ॲप्रेंटिस2) टेक्निशियन ॲप्रेंटिस3) पदवीधर ॲप्रेंटिस ? शैक्षणिक पात्रता: [जनरल/ओबीसी: 50% गुण, एससी/एसटी/पीडब्ल्यूडी: 45% गुण] ▪️ ट्रेड ॲप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण + आयटीआय/12वी उत्तीर्ण▪️ टेक्निशियन ॲप्रेंटिस: डिप्लोमा.▪️ पदवीधर ॲप्रेंटिस: बीए / बी. कॉम / बी.एससी. ? ऑनलाईन अर्ज करा: www.ioclmd.in ? ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) आहे. ? ...