Team India: यावर्षी टीम इंडिया खेळणार एवढे सामने! BCCI चे भरगच्च वेळापत्रक जाहीर
Team India: टीम इंडिया खेळणार वर्षात ३५ वन-डे! २०२३ चे भरगच्च वेळापत्रकTeam India: रविवारपासून सुरू झालेले २०२३ हे नवीन वर्ष भारतीय क्रिकेटसाठी विशेष असून या वर्षभरात टीम इंडिया ३५ वन-डे सामने खेळणार आहे. १६ वर्षांनंतर प्रथमच भारतीय संघ इतक्या मोठ्या प्रमाणात वन-डे खेळणार आहे.Team India भारतीय क्रिकेट संघ २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हे वर्ष संघासाठी खूप महत्त्वाचे असेल. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे २०२३ मध्ये होणारा एकदिवसीय विश्वचषक जो केवळ भारतात होणार आहे. याशिवाय आशिया कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ही होणार आहे.?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?भारत विरुद्ध श्रीलंकाश्रीलंकेचा संघ २०२३ मध्ये तीन टी- २० आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळण्यास भारताच्या दौऱ्यावर येत आहे. ही माल...