Tag: Ishan Kisan

Ind vs Ban 3rd ODI LIVE: इशान किशनने ठोकले द्विशतक
क्रिकेट: Cricket, ताज्या बातम्या : Breaking News

Ind vs Ban 3rd ODI LIVE: इशान किशनने ठोकले द्विशतक

Ind vs Ban 3rd ODI LIVE: इशान किशनने ठोकले द्विशतक ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात ईशान किशनने बांगलादेशला खिंडार पाडले. या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ईशान किशनने द्विशतक ठोकले, जे त्याच्या कारकिर्दीतील पहिले शतक होते.बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा डावखुरा सलामीवीर इशान किशनच्या बॅटने पेट घेतला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याला फक्त एकच सामना खेळायचा होता, पण त्याने एकाच डावात इतक्या धावा केल्या, की संपूर्ण मालिका खेळून अनेक फलंदाज करू शकणार नाहीत. चट्टोग्राम येथील तिसऱ्या वनडेत द्विशतक झळकावून त्याने इतिहास रचला.Ind vs Ban 3rd ODI LIVE: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा वनडे आज चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताला लाज वाचवण्याची संधी आहे, तर यजमान संघाला क्लीन स...