Tag: jharkhand news

Rhea Kumari: अभिनेत्रीला मारण्यासाठी पतीने रचला होता कट
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News

Rhea Kumari: अभिनेत्रीला मारण्यासाठी पतीने रचला होता कट

Rhea Kumari: अभिनेत्रीला मारण्यासाठी पतीने रचला होता कट हावडा : झारखंडमधील अभिनेत्री रिया कुमारी(Rhea Kumari) उर्फ ईशा आलिया यांची पश्चिम बंगालमधील महामार्गावर लूटमार करणाऱ्यांनी हत्या केल्याचे पती प्रकाशकुमार अलबेलाने सांगितले होते, परंतु त्यानेच हा बनाव रचून हत्या केल्याचे रहस्य पोलिसांनी २४ तासांतच उलगडले. प्रकाशला याप्रकरणी अटक केली. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. रिया झोपेत असतानाच जवळून प्रकाशने गोळ्या झाडल्या(Rhea Kumari) असा दावा पोलिसांनी केला. या खून प्रकरणात पहिल्या पत्नीचे नावही समोर येत आहे. दोघांनी मिळून हत्येचा कट रचल्याची चर्चा आहे. प्रकाश दिग्दर्शक असून, त्याने रियाबरोबर प्रेमविवाह केलेला असला तरी हे त्याचे दुसरे लग्न होते. हेही वाचा: Nashik sagar sweet: सागर स...