Tag: JP nadda

New Delhi : युवकांच्या हाती विकसित भारत सोपवायचाय!
राजकीय: Political, ताज्या बातम्या : Breaking News, दिल्ली: Delhi

New Delhi : युवकांच्या हाती विकसित भारत सोपवायचाय!

New Delhi : गुजरातमधील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादननवी दिल्ली(New Delhi), ता. स्वातंत्र्याच्या ८ अमृतकाळाकडून शतक महोत्सवाकडे वाटचाल करताना आम्हाला युवकांच्या हाती विकसित भारत सोपवायचा आहे. असा निर्धार पंतप्रधान मोदी यांनी आज व्यक्त केला आहे . गुजरातच्या जनतेने तर त्यांच्या विजयाच्या विक्रमाचाही विक्रम केला व नरेंद्रचा विक्रम भूपेंद्रने मोडला असे त्यांनी नमूद केले आहे . भाजप विजय मिळाला तेथे भाजपची मतांची लक्षणीयरित्या वाढलेली टक्केवारी हीच भाजपवरील प्रेमाची साक्षीदार आहे असे सांगून मोदीनी हिमाचल प्रदेश व दिल्लीच्या पक्षकार्यकत्यांना दिलासा दिला.मोदींच्या एकहाती नेतृत्वाखालील गुजरातमधील ऐतिहासिक विजयानंतर भाजपच्या राष्ट्रीय मुख्य संख्येने जमलेल्या मोदी मोदी असा गजर करणान्या कार्यकरयांना मोदींनी संबोधित केले. पक्षाध्यक्ष जे. पी. नावांनी पंतप्रधानांचे स्वागत केले...