Tag: kishor survade

Honey farming scheme :मधमाशा पाळा अन् ५० टक्के अनुदान मिळवा!
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Honey farming scheme :मधमाशा पाळा अन् ५० टक्के अनुदान मिळवा!

Honey farming scheme: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र Honey farming scheme: (मधमाशी पालन) योजनेंतर्गत होतकरु शेतकऱ्यांना मधमाश्या पालनासाठी मोफत प्रशिक्षण आणि व्यवसायासाठी वस्तूस्वरुपात ५० टक्के अनुदान दिले जाते. मागील वर्षभरात जिल्ह्यात २७ शेतकऱ्यांना अशा प्रकारचे अनुदान देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच मधमाश्याचे संवर्धन हाही या योजनेचा उद्देश आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. अटी काय? या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित अर्जदार साक्षर असावा. त्याने दहा दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे. १० मधपेट्या घेण्याची तयारी व उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. जर अर्जदाराची स्वतःची शेती असल्यास प्राधान्य दिले जाते. . व्या...