Tag: kokate breaking news

Sinner industrial progress: सिन्नर बनले औद्योगिक प्रगतीचे शिखर
ताज्या बातम्या : Breaking News, सिन्नर: Sinner

Sinner industrial progress: सिन्नर बनले औद्योगिक प्रगतीचे शिखर

Sinner industrial progress: सिन्नर बनले औद्योगिक प्रगतीचे शिखर Sinner industrial progress: सिन्नर बनले औद्योगिक प्रगतीचे शिखर Sinner industrial progress: पूर्वीपासूनच सिन्नरची ओळख विडी कारखान्याचे गाव म्हणून होती. भिकुसा यमासा क्षत्रिय विडी ही 'सिन्नर विडी' म्हणून राज्यभरात परिचित होती. इतरही विडी उद्योग सिन्नरमध्ये होते आणि आहेत. त्यांचे प्रमाण नगण्य आहे. सिन्नरमध्ये आणि परिसरातील गावांमध्ये या उद्योगाने लोकांना चांगला रोजगार मिळवून दिला. समुद्रसपाटीपासून २,१०० फूट उंचीवर वसलेल्या व घाट चढून याव्या लागणाऱ्या सिन्नरची पाणीटंचाई' हीच ओळख. सहामाही शेती, शेतमजुरी आणि विड्या बांधून मिळणारा तुटपुंजा रोजगार. ?आमचा सिन्नर मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? (Sinner industrial progress)या दुष्टचक्रात तालुका अडकलेला. मात्र, ऐशीच्या दशकात तालुक्याने ...
Sinner kokate : कोकाटे खरे बोलले?काय ते बघा!!
राजकीय: Political, सिन्नर: Sinner

Sinner kokate : कोकाटे खरे बोलले?काय ते बघा!!

Sinner kokate : कोकाटे खरे बोलले? Sinner kokate : लोकप्रतिनिधींना(People's representatives) त्यांच्या मतदार संघातील प्रश्न मांडून ते हक्काने सरकारकडून सोडवून घेण्याचे माध्यम म्हणजे विधीमंडळाचे अधिवेशन असते. सत्ताधारी असले तर विरोधी पक्षावर टीका करायची व विरोधी पक्षात असले तर सरकारला धारेवर धरण्याचे माध्यम म्हणूनही अधिवेशन महत्त्वाचे असते. एरव्ही लोकप्रतिनिधी असूनही सरकारी अधिकारी जुमानत नाहीत तर त्यांच्या विरुद्ध तक्रारी करण्याचे हक्काचे व्यासपीठ अधिवेशन असते. मात्र, या उलट सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे मत आहे. आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा जनतेच्या प्रश्नांवर चर्चा न होता नको त्या गोष्टींवर चर्चा केली जाते. परिणामी, मतदार(Sinner kokate) संघातील प्रश्न तसेच पडून राहतात. त्यामुळे अधिवेशनात बसण्यापेक्षा मतदार संघात...