Farm: शेततळे योजनेत अनुदान 75 हजार, खर्च 5 लाख !
Farm: शेततळे योजनेत अनुदान 75 हजार, खर्च 5 लाख !पुणे : कृषी विभागाने तब्बल तीन वर्षांच्या खंडानंतर शेतकऱ्यांसाठी शेततळे अनुदान योजना सुरू केली आहे. त्यासाठी जिल्ह्यात सुमारे ५ कोटींचे अनुदान वितरित करण्यात येणार असून, शेतकऱ्याला या योजनेतून ७५ हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यात अशी सहाशे शेततळ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. मात्र, एका शेततळ्यासाठी ४ ते ५ लाखांचा खर्च येत असताना ५ केवळ ७५ हजारांचे अनुदान तुटपुंजे असल्याची भावना शेतकरी बोलून दाखवत आहेत. ही योजना एकत्रित अनुदानासाठी असावी, शेतकऱ्यांच्या हंगामानुसार त्याला अनुदान मिळावे तसेच जो शेततळे करेल त्याला हे अनुदान असावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक कराराज्यात तत्कालीन भाजप-सेना सरकारच्या काळात राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेततळ्यासाठी ७५ हजारांच...