Tag: Maharashtra Farmer Issue

Maharashtra Farmer Issue :  मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या सोडवल्या, बैठकीत मोठा निर्णय
आर्थिक : Financial, कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Maharashtra Farmer Issue : मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या सोडवल्या, बैठकीत मोठा निर्णय

Maharashtra Farmer Issue : Maharashtra Farmer Issue: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या आहे. शेतकऱ्यांचा मागण्या पूर्ण करण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाची बैठक घेतलेली आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. तसेच त्यांनी विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील सगळ्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह याला भेट घेऊन सर्व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केलेली आहे या बैठकीला राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदर व खाण मंत्री दादाजी भुसे(Dadaji bhuse), आमदार ज्ञानराज चौगुले, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकन...