Tag: Manmad

Urgent requirement : नाशिक जिल्ह्यातील विविध शहरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!!!
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, नोकरी: Job

Urgent requirement : नाशिक जिल्ह्यातील विविध शहरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!!!

Urgent requirement : फोनपे कंपनीसाठी मुले/मुली पाहिजे Urgent requirement : फोनपे कंपनीसाठी मुले/मुली पाहिजे नोकरीचे ठिकाण : पात्रता : शैक्षणिक पात्रता :कॉन्टॅक्ट नंबर : Nashik : नाशिक जिल्ह्यातील विविध शहरांसाठी १२वी पास नोकरीची सुवर्णसंधी. फोनपे(Phonepay) कंपनीसाठी आम्हाला मुले/मुली(Girl /Boy) पाहिजे. त्यात त्यांना आकर्षक पगार देखल मिळेल. तुम्हाला अश्याच नवनवीन नोकरीच्या पोस्ट बघण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा. नोकरीचे ठिकाण : नांदगाव,मनमाड, लासलगाव,येवला चांदवड,निफाड,दिंडोरी,कळवण,देवळा, पेठ, सुरगाणा,बागलाण,नाशिक. पात्रता : तुमच्याकडे अँड्रोईड(android) फोन पाहिजे. दुचाकी अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रता : मुले/मुली बारावी पास (१२वी ) कॉन्टॅक्ट नंबर : मो. -7776867896 / 8855003011 अथर्व इलेक्ट्रॉनिक्स, मनमाड तुम्हाला अश्याच नवनवीन...
आता पावही खाणार भाव
आर्थिक : Financial

आता पावही खाणार भाव

मनमाडला बेकरी व्यावसायिकांच्या संपानंतर भाववाढ निश्चित गेल्या दोन दिवसापासून बेकरी उत्पादकांनी पावाचे उत्पादनच बंद केल्याने शहरातील हॉटेल व उपहार गृहामध्ये पावाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बाहेरच्या शहरातून जादा दराने पाव आणून आपले हॉटेल सुरु ठेवावे लागले. मात्र दोन दिवस याचा मोठा आर्थिक फटका हॉटेल चालकांना सहन करावा लागला आहे. दोन दिवस बेकरी चालकांनी संप पुकारल्यानंतर अखेर 30 टक्के भाव मान्य झाली आहे. प्रति डझनमागे 5 रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे याचा फटका आता गोर- गरिबांसह सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे यात शंका नाही. मनमाड : अनेक गोर-गरीब सर्वसामान्यांचेपोटभर जेवण म्हणून असलेल्या हक्काच्या पावाची आता दरवाढ अटळ असून दरवाढीसाठी मनमाड बेकरी असोसिएशनतर्फे दोन दिवसांपासून पावाचे उत्पादन बंद केले. दरम्यान कच्या मालाच्या भाववाढीच्या निषेधार्थ येथील बेकरी चालक व बेकरी मालकां...