Tag: Marathi News Delhi

Compensation: अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर यादीत आपले नाव चेक करा
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News, सरकारी योजना: Government Schemes

Compensation: अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर यादीत आपले नाव चेक करा

Compensation: अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी हेक्टरी ४५ हजार रुपये जाहीर थोडं पण महत्वाचं Compensation: अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी हेक्टरी ४५ हजार रुपये जाहीरनुकसान भरपाई यांना दुप्पट मिळणारशासनाचा निर्णय आला येथे क्लिक करून जिल्ह्यांची यादी पहा Compensation: नमस्कार 'शेतकरी' बांधवांनो आता तुमच्यासाठी तालुका पोस्ट ने आनंदाची बातमी आणलेली आहे . सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याच्या कालावधीत पूर परिस्थिती व दृष्टीमुळे पिकाचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाने आता प्रति एकरी 13 हजार 600 रूपये वाटप करायचे ठरवले आहे. मित्रांनो औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, सातारा आणि सोलापूर या १० जिल्ह्यातील तब्बल १२ लाख ८५ हजार ५४४ शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,...
Health care tips for the year : 12 महिने 12 गोष्टी;ठेवतील तब्येत ठणठणीत(healthy new year)(health tips)(health and wellness)
आरोग्य : Health, ताज्या बातम्या : Breaking News, हेल्थ टिप्स : Health Tips

Health care tips for the year : 12 महिने 12 गोष्टी;ठेवतील तब्येत ठणठणीत(healthy new year)(health tips)(health and wellness)

Health care tips for the year Health care tips for the year: गोष्टी साध्या-सोप्या असतात, १२ महिने त्यात सातत्य मात्र ठेवायला हवं.सूर्यनमस्कार हिमोग्लोबीनभावनांवर नियंत्रणआठ तासांची झोपमेडिटेशनHBalcव्यायामस्क्रीनिंगफळं खाकमीतकमी २ मैत्रिणी वेस्ट हिप रेशो Health care tips for the year: गोष्टी साध्या-सोप्या असतात, १२ महिने त्यात सातत्य मात्र ठेवायला हवं. महिलांच्या आरोग्याच्या अनेक तक्रारी असतात. घरात सर्वांची काळजी घेण मात्र महिला स्वतःच्या तब्येतीकडे(Health care tips for the year ) मात्र दुर्लक्ष करते. या वर्षात काही साध्या-सोप्या गोष्टी नियमित केल्या तर आरोग्य उत्तम राहील आणि मनासारख आनंदी जगातही येईल .(6 basic rules for good health) आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. सूर्यनमस्कार ...
भारताचा शौर्याचा इतिहास जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्यात आला : नरेंद्र मोदी
ताज्या बातम्या : Breaking News, दिल्ली: Delhi, देश: Country

भारताचा शौर्याचा इतिहास जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्यात आला : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: भारताचा इतिहास हा शौर्याचा आहे. मात्र तो जाणीवपूर्वक दडपून टाकण्यात आला. वसाहतवादाच्या काळातील हा अजेंडा स्वातंत्र्यानंतर बदलण्याची आवश्यकता होती. परंतु तेव्हादेखील दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आपले सरकार काळाच्या उदरात गडप झालेल्या शूरवीरांना जगासमोर आणून जुन्या चुका सुधारत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आसाममधील अहोम साम्राज्याचे शूरवीर लचित बोडफूकन यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त वर्षभर आयोजित कार्यक्रमांच्या समारोपप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते. मोदींनी लचित बोडफूकन यांच्या शौर्याचा उल्लेख करत मुघलांविरोधात लढणाऱ्या आसामच्या हजारो शूरवीरांचे बलिदान आपल्यासाठी महत्त्वाचे नाही का? असा प्रश्न उपस्थित केला. भारताचा इतिहास केवळ गुलामगिरीचा नाही. आपला इतिहास योद्ध्यांचा आहे, अत्याचाऱ्यांविरोधात अभूतपूर्व शौर्य, पराक्रम दाखवणाऱ्यांचा आपला इतिहास आहे. परंतु दुर्दैवाने...
आफताब श्राद्ध प्रकरण: पॉलीग्राफी टेस्ट मध्ये काय बोलला आफताब
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News, दिल्ली: Delhi

आफताब श्राद्ध प्रकरण: पॉलीग्राफी टेस्ट मध्ये काय बोलला आफताब

महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? विशेष गोष्टी: Shraddha Murder Case, Aftab Ponawalla Polygraph Test: श्रद्धा वालकर खून प्रकरणात आतापर्यंत पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबची आज पॉलिग्राफिक चाचणी होऊ शकते. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये (एफएसएल) प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आरोपी आफताब चार दिवस पोलिस कोठडीत आहे. श्रद्धा खून प्रकरणाशी संबंधित प्रत्येक अपडेट येथे आफताबची पॉलिग्राफी चाचणी पूर्ण होऊ शकली नाही गुरुवारीही आफताबची पॉलीग्राफ चाचणी होऊ शकली नाही. आरोपीची प्रकृती बिघडल्याने चाचणी थांबवण्यात आली होती. आता आफताबची प्रकृती ठीक असल्यास शुक्रवारी पुन्हा चाचणी केली जाईल. आफताबने अनेक शस्त्रांनी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले: श्रद्धा हत्याकांडातील आर...