Electricity news update: वीजदरात झाली वाढ; इलेक्ट्रिक वाहने परवडतात का भाऊ? रस्ते करात सवलत
Electricity news updateप्रादेशिक परिवहन कार्यालयात १३ हजार २०९ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणीNashik: पर्यावरणाला हानी पोहोचू नये तसेच वाढते प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने सर्वच इलेक्ट्रिक वाहने वापर करणाऱ्या वाहनधारकांना रस्ते करात सवलत दिलेली असल्याने इलेक्ट्रिक वाहन संख्या वाढली आहे.नाशिक जिल्ह्यात दुचाकी, मोपेड, मोटार कार आदी रिक्षा, गुडस कॅरिअर तीनचाकी प्रवासी रिक्षा अशा विविध जवळपास १३ हजार २०९ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे वीज महागल्याने इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी ज्यादा वीज बिल इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्यांच्या माथी पडत आहे.Electricity news updateहेही वाचा :Todays Weather: मान्सून जोरदार बरसणार! राज्यात या भागात मुसळधार पाऊस, हवामान खात्याची माहिती.इलेक्ट्रिक वाहन प्रदूषण रोखण्यासाठी मोठी मदत करते...