Tag: miraj west marathi news

Miraj West : मिरज पश्चिम भागातून ढोबळी मिरची नामशेष होण्याच्या मार्गावर
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Miraj West : मिरज पश्चिम भागातून ढोबळी मिरची नामशेष होण्याच्या मार्गावर

Miraj West : ढोबळी मिरची नामशेष होण्याच्या मार्गावरदराची अनिश्चितता, रोगराईत वाढ, खते औषधांचे दर व शेतमजुरीतील वाढीचा परिणाम समडोळी बाजारपेठेमधील दरा एक नसल्याने , हवामानातील इतर बदल, निसर्गाचा असमतोल, रोगराईत वाढ, खते औषधांचे दर व शेतमजुरीतील वाढ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या सर्व गोष्टींमुळे मिरज पश्चिम भागात जास्त पैसे मिळवून देणारे ढबू मिरचीचे पीक बंद होण्याच्या मार्गावर आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वीकाई गावांमध्ये म्हणजेच समडोळी, दुधगाव, तुंग, मौजे डिग्रज, सावळवाडी, माळवाडी भागात उत्पादित होणाऱ्या ढबू मिरचिला(Miraj West ) प्रतिकिलो ५० रुपयांपासून ते २०० रुपये पर्यंत दर मिळत होता.जर अवाक वाढली तर तो ३० रुपयांपासून शंभरापर्यंत खाली येत असे. तसेच आजकाल प्रत्येक वेळेस एकच भाजीपाल्याचे पीक घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे पिकाच्या जमिनी नापीक बनण्याचा धोका जास्त निर्माण झाला आह...