Tag: mobile rates

Mobile rates will increase : यंदा मोबाइल सेवा कापणार खिसा.
आर्थिक : Financial, ताज्या बातम्या : Breaking News, मनोरंजन: Entertainment

Mobile rates will increase : यंदा मोबाइल सेवा कापणार खिसा.

Mobile rates will increase: कंपन्यांकडून दरवाढ होण्याची शक्यता दिल्ली : नव्या वर्षात म्हणजेच 2023 मध्ये मोबाइल वापरणे महाग होणार आहे. या वर्षात दूरसंचार कंपन्या दरवाढ करण्याची शक्यता आहे तसेच ५जी स्मार्टफोनची विक्रीही वाढणार आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. एका अहवालानुसार, दूरसंचार कंपन्या ५जी अपग्रेड(Mobile rates will increase) करणे आणि परिचालन खर्च कमी करणे, यासाठी दरवाढ करू शकतात. ५जीसाठी सध्या स्वतंत्र टेरिफ प्लॅन सादर करण्यात आलेला नाही. मात्र, काही महिन्यांमध्ये तशी शक्यता आहे. सध्या कंपन्या ५जी सेवेच्या विस्तारावर भर देत आहेत. 5G हॅण्डसेटची विक्री वाढणार केलेल्या एका अहवालानुसार, संशोधन संस्था 'काउंटरपॉइंट'ने(By counterpoint) जारी २०२३च्या अखेरपर्यंत ४जीपेक्षा ५जी...