Tag: mobiles

ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, मनोरंजन: Entertainment

Nokia :‘नोकिया’चा बजेट स्मार्टफोन लाॅंच, एका चार्जमध्ये तीन दिवस चालणार बॅटरी…

Nokia :‘नोकिया’चा बजेट स्मार्टफोन लाॅंच, एका चार्जमध्ये तीन दिवस चालणार बॅटरी… खूप चांगल्या बॅटरी बॅकअपसाठी ओळखल्या जाणाऱ्या नोकियाने पुन्हा एकदा भारतीय बाजारात आपली पावले रोवण्यास सुरुवात केलेली आहे. सर्वसामान्य सर्व ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून नोकीयाने आताच नवीन बजेट स्मार्टफोन लाॅंच केलाय.. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. ‘नोकिया(Nokia) C31’ असं या माॅडेलचे नाव असून, कंपनीने दोन प्रकारात तो बाजारात आणलाय. या स्मार्टफोनबाबत सविस्तर जाणून घेऊ या.. ‘नोकिया(Nokia) C31’ची वैशिष्ट्ये 3GB रॅम व 32GB स्टोरेज- 9,999 रुपये4GB रॅम, 64GB स्टोरेज- 10,999 रुपयेडिस्प्ले – 6.7 इंच HDफोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपबॅटरी- 5050mAh, एका चार्जमध्ये 3 दिवस चालणारसुरक्षेसाठी फेस अनलॉ...