Solar Agriculture Channel Scheme सौर कृषी वाहिनी योजनेसाठी या जिल्ह्यांची निवड, 35 हजार एकर जमीन निश्चित
Solar Agriculture Channel Schemeनाशिक - मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत सौर प्रकल्पाच्या सबस्टेशनसाठी आवश्यक असलेली योग्य जमीन पडताळणी केल्यानंतर लगेच ओळखली जावी. या जमिनी नोडल एजन्सीकडे हस्तांतरित करण्यासाठी मोहीम पातळीवर काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.सह्याद्री राज्य अतिथी गृहामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० बाबत आढावा बैठक घेण्यात आला आहे. यावेळी अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे सीएमडी लोकेश चंद्र, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.Solar Agriculture Channel Schemeउपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री सौ...