Tag: nasa news

Aliens updates : 2023 मध्ये पृथ्वीवर पाऊल ठेवणार परग्रहवासी ?
ताज्या बातम्या : Breaking News

Aliens updates : 2023 मध्ये पृथ्वीवर पाऊल ठेवणार परग्रहवासी ?

Aliens updates मानवाला सिग्नल देताहेत एलियन्स : वेल्स वॉशिंग्टन :एलियन्स सातत्याने पृथ्वीवर संदेश पाठवत आहेत. आता आपल्या अलीकडच्या काळात वाढलेल्या सिग्नलचे प्रमाण पाहता २०२३ मध्ये परग्रहवासीयांचे पृथ्वीवर आगमन होण्याची दाट शक्यता मॅट वेल्स या यूएफओ हंटरने (परग्रहावरील यानविषयक संशोधक) अशी वर्तविली आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. आता अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासानेही यूएफओवर (अंतराळातील अज्ञात उडती तबकडी) संशोधनास सुरुवात केलेली आहे . लंडन, लास वेगाससह(Aliens updates) ब्राझीलच्या काही शहरांत यूएफओ दिसल्याचे दावे याआधीही अनेकांनी केले आहेत. आजच्या नास्त्रोदमसचे भाकित एथोस सालोम यांना विद्यमान ● 'नासा'कडूनही संशोधन महाराणी एलिझाबेथ यांचे निधन,तसेच रशिया युक्रेन युद्ध...
चंद्रावर 2030 पर्यंत मानवी वसाहत !
ताज्या बातम्या : Breaking News, विश्व: World

चंद्रावर 2030 पर्यंत मानवी वसाहत !

नासाच्या चांद्रमोहिमेच्या प्रमुखांचा दावा वॉशिंग्टन : चालू दशकाच्या अखेरपर्यंत चंद्रावर मानवी वसाहत स्थापन झालेली असेल, असा दावा अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ होवॉर्ड हू यांनी केला आहे. नासाच्या चांद्रमोहिमेचे प्रमुख होवॉर्ड हू यांच्या दाव्यानुसार म्हणजेच 2030 सालापर्यंत चंद्रावर मानवाचा वावर सुरू होईल आणि रोव्हर मानवाची मदत करतील. नासाने सुमारे 5 दशकांनंतर भविष्‍ चंद्रावर पुन्हा मानवाला पाठवण्यासाठी 'आर्टेमिस' मानवी मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे संकेत प्रक्षेपण नुकतेच केले आहे. त्यामुळे चंद्रावर मानवी वस्ती उभारण्याच्या वैज्ञानिकांच्या स्वप्नाला पुन्हा बळकटी मिळाली आहे. या मोहिमेचे प्रमुख होवॉर्ड आहे हू यांनी एका मुलाखतीमध्ये भविष्यातील मानवी मोहिमांवर प्रकाश टाकत 2030 पर्यंत चंद्रावर मानवी वसाहत उभी राहण्याचे संकेत दिले. चालू दशकात काही कालावधीसाठी आपण चंद...