Tag: Nashik'

Nashik Police: दोनशे तळीरामांची पोलिसांनी रस्त्यावरच ‘उतरवली’ !
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Nashik Police: दोनशे तळीरामांची पोलिसांनी रस्त्यावरच ‘उतरवली’ !

Nashik Police: दोनशे तळीरामांची पोलिसांनी रस्त्यावरच 'उतरवली' ! नाशिक(Nashik Police): शहरासह ग्रामीण भागातसुद्धा पोलिसांनी नव वर्ष स्वागताच्या निमित्ताने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शहर पोलिस आयुक्तालयात प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुख्य रस्त्यांवर चौकाचौकांत नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी शहरासह जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या सुमारे २००पेक्षा जास्त तळीरामांची पोलिसांनी रस्त्यावरच नशा उतरवली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करत धूमस्टाईल बेदरकारपणे वाहने दामटविणाऱ्यांनाही 'खाकी'चा हिसका दाखवला. सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्ष स्वागतासाठी लोकांनी तयारी करत पार्टीचा बेत आखून धमाल केली शनिवारी रात्री उघड्यावर पार्टी करताना सापडलेल्या तळीरामांना संबंधित पोलिस ठाण्यांच्या गस्ती पथकाने ताब्यात घेत वाहनांत डांबून ठाण्यांची सफर घडवली. शहराच्या हद्दीत...