Tag: nashik batamaya

map of nashik district : महाराष्ट्र राज्यात आता नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार, तुम्ही कोणत्या जिल्यात जाताय ते पहा
नाशिक: Nashik, ताज्या बातम्या : Breaking News, महाराष्ट्र: Maharashtra

map of nashik district : महाराष्ट्र राज्यात आता नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार, तुम्ही कोणत्या जिल्यात जाताय ते पहा

नवीन जिल्ह्यांची निर्मिती(map of nashik district) : १ मे महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यालयांपासून ते निमशासकीय कार्यालये आणि शाळा, महाविद्यालये ते गावापर्यंत राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.1 मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांचे विलीनीकरण करून मराठी भाषिक महाराष्ट्र हे नवे राज्य निर्माण झाले. मात्र, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील गावांतील नागरिकांनी दिवसभर दिवस काढल्याने राज्यातील नवीन जिल्ह्यांची मागणी वाढतच गेली.  त्याचमुळे महाराष्ट्रात आणखी २२ नवीन जिल्हे निर्माण करण्याचे नियोजन केलेले आहे. पण आता हे नवीन 22 जिल्हे(map of nashik district) कोणते आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही लवकर खाली ...
Nashik Police : नाशिककर, मोबाईल हरवला! घाबरू नका, आता नाशिक पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन
नाशिक: Nashik, क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News

Nashik Police : नाशिककर, मोबाईल हरवला! घाबरू नका, आता नाशिक पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

Nashik Policeआजकाल मोबाईल हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे.आजकाल मोबाईल हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे.आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.आजकाल आपण सर्वत्र मोबाईल घेऊन जातो. अशा वेळी मोबाईल पडला किंवा हरवला तर गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. मोबाईल फोन कसा शोधायचा यासाठी आम्ही अनेक पर्याय वापरून पाहतो. पण अनेकदा मोबाईल शोधण्याचे सर्व मार्ग बंद असतात. अशा परिस्थितीत अज्ञात व्यक्तींकडून तुमच्या मोबाईल फोनद्वारे अनुचित प्रकार घडू शकतात. जसे बँक खाते रिकामे होऊ शकते, फोटो, व्हिडिओ व्हायरल होऊ शकतात. अशा परिस्थितीत परिस्थिती लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहे. मात्र, मोबाईल हरवल्यानंतर नागरिकांनी काय लक्षात ठेवावे, असे ना...
Nashik Police: दोनशे तळीरामांची पोलिसांनी रस्त्यावरच ‘उतरवली’ !
नाशिक: Nashik, ताज्या बातम्या : Breaking News

Nashik Police: दोनशे तळीरामांची पोलिसांनी रस्त्यावरच ‘उतरवली’ !

Nashik Police: दोनशे तळीरामांची पोलिसांनी रस्त्यावरच 'उतरवली' !नाशिक(Nashik Police): शहरासह ग्रामीण भागातसुद्धा पोलिसांनी नव वर्ष स्वागताच्या निमित्ताने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शहर पोलिस आयुक्तालयात प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुख्य रस्त्यांवर चौकाचौकांत नाकाबंदी करण्यात आली होती.यावेळी शहरासह जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या सुमारे २००पेक्षा जास्त तळीरामांची पोलिसांनी रस्त्यावरच नशा उतरवली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करत धूमस्टाईल बेदरकारपणे वाहने दामटविणाऱ्यांनाही 'खाकी'चा हिसका दाखवला.सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्ष स्वागतासाठी लोकांनी तयारी करत पार्टीचा बेत आखून धमाल केली शनिवारी रात्री उघड्यावर पार्टी करताना सापडलेल्या तळीरामांना संबंधित पोलिस ठाण्यांच्या गस्ती पथकाने ताब्यात घेत वाहनांत डांबून ठाण्यांची सफर घडवली. शहराच्या हद्दीत...
Nashik District Election: ऐकावं ते नवलच, नाशिक जिल्ह्यात सारख्या चेहऱ्याचे मतदार?
नाशिक: Nashik, ताज्या बातम्या : Breaking News

Nashik District Election: ऐकावं ते नवलच, नाशिक जिल्ह्यात सारख्या चेहऱ्याचे मतदार?

Nashik District Election: काय सांगता,नाशिक जिल्ह्यात सारख्या चेहऱ्याचे मतदार? ?आमचा नाशिक बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?नाशिक (Nashik District Election): भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबविण्यात येणाऱ्या मतदारयादी पुनःनिरीक्षक कार्यक्रमांतर्गत यादीचे शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया केली जाते. आयोगाच्या निर्देशानुसार वर्षातून चार वेळा यादीचे पुनःनिरीक्षण करण्यात येत असल्याने अनेक त्रुटी समोर येतात. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील मतदार यादीच सारखेच चेहरे असलेले फोटो आढळून आल्याने आता त्यांची पडताळणी केली जाणार आहे.१,३८,४९४ मतदार सारख्या चेहऱ्याचेजिल्ह्यात चेहऱ्यातील साम्य असलेली मतदारकार्ड आढळून आल्याने या चेहऱ्यांच्या कार्डाची पडताळणी केली जाणार आहे. बीएलओ मतदारांपर्यंत पोहोचून छायाचित्राच्या साम्यबाबत तथ्यता जाणून घेणार आहेत.नावे आणि चेहरे ...
Swaminarayan Temple: नाशिकमधील भव्य स्वामीनारायण मंदिर पंचवटीत स्वामी महाराजांचे स्वप्न कसे साकार झाले
नाशिक: Nashik, ताज्या बातम्या : Breaking News

Swaminarayan Temple: नाशिकमधील भव्य स्वामीनारायण मंदिर पंचवटीत स्वामी महाराजांचे स्वप्न कसे साकार झाले

Swaminarayan Temple: नाशिकमधील भव्य स्वामीनारायण मंदिर पंचवटीत स्वामी महाराजांचे स्वप्न कसे साकार झालेचार वर्षे काम केल्यानंतर बी.ए.पी.एस. पंचवटीतील स्वामी नारायण(Swaminarayan Temple) मंदिर भाविकांसाठी सज्ज झाले आहे. अलीकडेच साधूभक्ती प्रियदास स्वामींनी प्रसाद प्रवेश विधी पार पाडला. 23 सप्टेंबरपासून मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात झाली.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करानाशिकमधील स्वामीनारायण मंदिराची कल्पना संप्रदायाचे प्रमुख स्वामी महाराज यांनी केली होती, असे स्वामीनारायण संस्थेचे प्रवक्ते आदर्श जीवन स्वामी यांनी सांगितले, कारण मंदिर आता भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.“स्वामी महाराजांचे हे स्वप्न त्यांचे उत्तराधिकारी आणि BAPS चे अध्यक्ष महंत स्वामी यांनी पूर्ण केले आहे. स्वामी महाराजांचे धर्मक्षेत्रातील योगदान फार मोठे आह...
Nashik HSC/SSC: बारावीचे 74,146 विद्यार्थी देणार बोर्डाची परीक्षा
नाशिक: Nashik, ताज्या बातम्या : Breaking News

Nashik HSC/SSC: बारावीचे 74,146 विद्यार्थी देणार बोर्डाची परीक्षा

Nashik HSC/SSC: बारावीचे ७४,२४६ विद्यार्थी देणार बोर्डाची परीक्षा ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या दहावी बारावी परीक्षांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातून ७४ हजार २४६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली मुली- आहे. दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत होणार असून, ९१ हजार ३९३ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी या वेळापत्रकानुसार बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला आहे. पालकांनी...
Mercury : पारा वाढला अन थंडी घटली
नाशिक: Nashik, ताज्या बातम्या : Breaking News

Mercury : पारा वाढला अन थंडी घटली

Mercury: नाशिकचे किमान तापमानात वाढ, पोचला १२.६ अंशांवरनाशिक, ता. ११ कधी कडाक्याची थंडी.. तर अचानक गायब होणारी थंडी. अशा वातावरणीय बदलाचा अजब प्रकार नाशिककर सध्या अनुभवत आहेत. शनिवारी (ता. १०) नाशिकचे किमान तापमान(Mercury) १०.४ अंशापर्यंत खालावले असताना, रविवारी (ता. ११) तब्बल दोन अंशांहून अधिक वाढ होत किमान तापमान १२.६ अंश सेल्सीअस नोंदविले आहे.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करानोव्हेंबर महिन्याच्या मध्यात कडाक्याची थंडी जाणवल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झालेली होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा(Mercury) जोर पुन्हा वाढलेला असताना, नाशिकचे किमान तापमान १०.४ अंश सेल्सिअसपर्यंत खालावले होते. जिल्ह्यातील काही भागांमध्ये तर किमान पाच अंश सेल्सिअसपर्यंत खालावले होते. त्यातच रविवारी पुन्हा वातावरणातून थं...
नाशिक: पुतण्यानेच सुपारी देऊन केली काकाची हत्या!
नाशिक: Nashik, क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News

नाशिक: पुतण्यानेच सुपारी देऊन केली काकाची हत्या!

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंट येथे एका ६५ वर्षीय वृद्धाची हत्या केल्याप्रकरणी त्यांच्याच पुतण्यासह एका अल्पवयीन बालकाला अटक करण्यात आली आहे.अंबड-सातपूर लिंक रोडवरील एक्स्लो पॉइंट परिसरातील रहिवासी व शेतकरी बच्चू कर्डेल यांच्या खुनाची अखेर दहा दिवसांनंतर उकल झाली आहे.मृत बच्चू कर्डेल यांच्या भावाच्या मुलानेच अल्पवयीन मुलाच्या मदतीने खून केल्याचे उघडकीस आले आहे.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक कराXLO पॉइंट परिसरात कर्डेल कुटुंबीयांची मोठ्याप्रमाणात स्थावर मालमत्ता असून, शेतीही आहे. बच्चू कर्डेल हे गेल्या २५ नोव्हेंबरला रात्री घरात एकटेच होते. तर कुटुंबीय हळदीच्या कार्यक्रमा साठी गेलेले होते. रात्री 10 सुमारास ते घरात एकटे बसलेले असताना संशयित अल्पवयीन मुलाने पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यात धारदार कोयत्याने 2 वार केले. वार जोरात बसल्...
नाशिकरोडला ११३ दुचाकी चालकांना दंड
नाशिक: Nashik, ताज्या बातम्या : Breaking News

नाशिकरोडला ११३ दुचाकी चालकांना दंड

नाशिकरोड वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी चालकावर गुरुवारपासून कारवाई सुरू केली आहे. नाशिकरोड येथे सकाळी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत ११३ वाहनचालकांकडून १० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?नाशिकरोड परिसरातील बिटको कॉलेजसमोर व बिटको चौक येथील वाहतूक सिग्नलजवळ शहर वाहतूक शाखेचे नाशिकरोड विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. उपनिरीक्षक पाटील, हवालदार प्रकाश आरोटे, जाधव, थोरात, सांगळे आदींनी ही मोहीम राबविली. ११३ वाहन चालकांकडून सुमारे दहा हजार पाचशे(10,500) रुपये दंड वसूल करण्यात आला. काही वाहन चालकांनी मर्यादित मुदतीत दंड न भरल्यास त्यांच्यावर कोर्टात खटला दाखल करण्यात येणार आहे. या मोहिमेचा अनेक वाहनचालक...
नाशिक: आधार लिंक करा, अन्यथा तुमचे रेशन कार्ड होईल बंद
नाशिक: Nashik, ताज्या बातम्या : Breaking News

नाशिक: आधार लिंक करा, अन्यथा तुमचे रेशन कार्ड होईल बंद

जिल्ह्यात समाधानकारक स्थिती : ९६ टक्के लिंकिंग?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?नाशिक: रेशनकार्डला आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. रेशनकार्डावरील सदस्यांचे आधार लिंकिंग करणे आवश्यक असते. नाशिक जिल्ह्यात ९६ टक्के आधार लिंकिंग झाल्याचे असले तरी येथून पुढे आधार लिंक केले नाही तरी चालेल असे नाही, तर उर्वरित चार टक्के कार्डधारकांनी आधार लिंकिंग करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा अशा ग्राहकांचे रेशन बंद करण्याच्या शासनाच्या सूचना असल्याने केव्हाही अशी कारवाई करण्याची वेळ येऊ शकते.राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी तसेच गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका तसेच रेशन दुकाने वायोमेट्रिक पद्धतीने •जोडण्यात आली आहेत. यासाठी ग्राहकांचे रेशनकार्डदेखील आधार लिकिंग करणे गरजेचे झाले आहे. रेशनकार्ड आधार लिकिंग करण्यासाठी केवळ यंत्रणा सुधारणे हा भाग नाही...
पालकमंत्री दादा भुसेंच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
नाशिक: Nashik, ताज्या बातम्या : Breaking News

पालकमंत्री दादा भुसेंच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

कोकाटे यांची हमी; वावी उपकेंद्राच्या प्रस्तावास मंजुरीसिन्नर, ता. १ : शहा येथील वीज केंद्रातून वावी उपकेंद्रासाठी उच्च दाबवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीकडून पालकमंत्र्यांकडे मंगळवारी सादर करण्यात आला. हा प्रस्ताव तत्काळ मंजूर केला जाईल असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांना बुधवारी दिल्यानंतर श्री. कोकाटे यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. उपोषण आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा वावी येथील महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे.?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?शेतीसाठी वीज वितरण कंपनीकडून अखंडित वीजपुरवठा व्हावा, पूर्व भागातील वीज समस्या मार्गी लावण्यासाठी शहा येथील १३२ केव्हीए क्षमतेच्या वीज केंद्रा तून वावी(vavi) व पाथरे उपकेंद्रांना जोडण्यासाठी उच्चदाब वाहिनी...
येळकोट येळकोटच्या जयघोशात मनेगावला खंडेराव महाराज यात्रा उत्साहात .
नाशिक: Nashik, ताज्या बातम्या : Breaking News

येळकोट येळकोटच्या जयघोशात मनेगावला खंडेराव महाराज यात्रा उत्साहात .

मनेगाव: पन्नास हजाराहुन अधिक भाविक खंडोबा चरणी लीन सालाबाद प्रमाणे भरणाऱ्या खंडेराव महाराज यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी चंपाषष्टीच्या मुहूर्तावर उपस्थिती दर्शवत बेल भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारच्या नामघोषाने मनेगाव नगरी दुमदुमली होती . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडीत झालेली यात्रा दोन वर्षानंतर प्रथमच होत असल्याने भाविक देवदर्शनासाठी आसुसलेला होता.यात्रेस चाकरमान्यांसह पंचक्रोशीतील भाविकांबरोबरच माहेरवाशींनी अलोट गर्दीचा उच्चांक गाठत सुमारे ५० हजाराहून अधिक भाविकांनी नतमस्तक होत कुलदैवताचे दर्शन घेतले . चंपाषष्ठी निमित्त पहाटे यात्रा कमिटीचे अध्यक्ष गणेश शिंदे , उपाध्यक्ष विलास सोनवणे , सरपंच संगीता शिंदे आदींनी खंडेराव महाराजांच्या मूर्तीस अभिषेक केला . सकाळी ८.३० वाजता मुखवट्याची सजवलेल्या पालखीसह दीडशेहून अधिक कावडी धारकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली....
खूशखबर! नाशिक- बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा सुरू
नाशिक: Nashik, ताज्या बातम्या : Breaking News, महाराष्ट्र: Maharashtra

खूशखबर! नाशिक- बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा सुरू

येत्या ३ फेब्रुवारीपासून स्टार एअरची सेवा सुरू होणारनाशिक : स्टार एअरने नाशिक- बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा सुरू केले आहे. येत्या ३ फेब्रुवारीपासून नाशिक स्टार एअरची नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उडान योजनेअंतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निर्देशानुसार, स्टार एअरने बेळगाव-नाशिक-बेळगाव विमानसेवेसाठी बुकिंग पुन्हा सुरू केले असल्याची माहिती उद्योजक मनीष रावल यांनी दिली.भुजबळ यांनी नुकतीच ना. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे नाशिक विमानतळावरून उडान योजनेला पुन्हा मुदतवाढ देऊन विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून, दि. ३ फेब्रुवारी पासून स्टार एअरलाइन प्रत्येक शुक्रवारी आणि रविवारी नाशिक-बेळगाव विमानसेवा देणार आहे. तसेच, दुसऱ्या कंपन...
नाशकात पुन्हा हेल्मेट सक्ती!
नाशिक: Nashik, ताज्या बातम्या : Breaking News, महाराष्ट्र: Maharashtra

नाशकात पुन्हा हेल्मेट सक्ती!

हेल्मेटअभावी शहर, परिसरात 83 दुचाकीस्वारांचा बळीनाशिक : हेल्मेट अभावी अपघातात होणारी प्राणहानी व जखमींचे प्रमाण रोखण्यासाठी शहर पोलिसांनी पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीचे अस्त्र उपसले असून, दि. 1 डिसेंबरपासून त्याची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांनी प्रवासात नियमित हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.यंदा शहर परिसरात झालेल्या अपघातांमध्ये विना हेल्मेट 83 दुचाकीस्वारांचा बळी गेला आहे; तर 261 वाहनधारक गंभीर जखमी झाले आहेत. डोक्याला मार लागल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचे अपघाताच्या कारणाच्या विश्लेषणात स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, हे पाऊल उचलण्यात आले आहे.आजवर जेव्हा हेल्मेटसक्ती 'झाली, त्या त्या वेळी प्राणांतिक अपघात व जखमींच्या संख्येत घट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हेल्मेट न घालता वाहन चालविल्यास 500 रुपये दंडाची तरत...
आयमाच्या बैठकीत अभ्यासक्रम निर्मितीवर भर
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

आयमाच्या बैठकीत अभ्यासक्रम निर्मितीवर भर

कुशल मनुष्यबळासाठी पुढाकार घेणार : तडवीअंबड : नाशकातील औद्योगिक क्षेत्रात उद्योजकांना आवश्यक असलेले कुशल कामगार उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच त्यासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम विविध शैक्षणिक संस्थांकडून तयार करून घेण्यास आपण पुढाकार घेऊ, असे प्रतिपादन जिल्हा कौशल्य विकास आणि उद्योजक मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त ए. एल. तडवी यांनी केले.नाशकातील औद्योगिक वसाहतीतीलउद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, कुशल कामगारांचा असलेला तुटवडा, कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी सर्टिफिकेट अभ्यासक्रम राबविणे यासाठी अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पुढाकाराने आयमाच्या सभागृहात विविध अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनविषयक महाविद्यालयांचे प्राचार्य आणि त्याच्याशी निगडित संस्थांच्या मान्यवरांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी तडवी बोलत होत्या. व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखिल पांचा...
नाशकात ६ डिसेंबरपासून कृषी महोत्सव
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

नाशकात ६ डिसेंबरपासून कृषी महोत्सव

कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे आयोजननाशिक : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक यांच्यावतीने येत्या ६ ते १० डिसेंबर दरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर पाच दिवसीय जिल्हा कृषी महोत्सव व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 'आत्मा'चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांनी ही माहिती दिली.कृषी विषयक तंत्रज्ञान, शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ, संशोधन व विस्तार साखळी बळकट करणे, विपणन साखळीचे सक्षमीकरण करणे तसेच विक्री व्यवस्था विकसित करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कृषी प्रदर्शन, धान्य व खाद्य महोत्सव, परिसंवाद व चर्चासत्रे, खरेदीदार-विक्रेता संमेलन, आदींचा समावेश असणार आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेनुसार धान्य, फळे, भाजीपाला, सेंद्रीय शेतमाल, कडधान्य...
नाशिकमध्ये कन्व्हेन्शन सेंटर उभारणार मुख्यमंत्री
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, महाराष्ट्र: Maharashtra

नाशिकमध्ये कन्व्हेन्शन सेंटर उभारणार मुख्यमंत्री

एमआयडीसी, एसएमई चेंबरतर्फे आयोजित परिषदेत घोषणाध्वनिचित्रफितीद्वारे साधला संवादनाशिक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रासाठी पोषक वातावरण आहे. त्यादृष्टीने उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देव उद्योगांना चालना देण्यासाठी नाशिकमध्ये कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. उद्योगासाठी केंद्र नाशकात उभारले जाणे महत्त्वाचे ठरणार असून, अशा अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटरमुळे औद्योगिक उत्पादनांचे लॉन्चिंग, परिषदा, प्रदर्शन असे अनेक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि एसएमई चेंबर ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमधील एका तारांकित हॉटेलमध्ये आयोजित एसएमई मैन्युफैक्चरर्स अॅण्ड एक्स्पोटर्स समिटमध्ये मुख्यमंत्री रिद्धि यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे संवाद साधता यावेळी ते बोलत होते...