Tag: nashik Cigarette fines

Cigarette fines nashik: गाडी चालविताना सिगारेट ओढाल तर दीड हजाराचा दंड
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News

Cigarette fines nashik: गाडी चालविताना सिगारेट ओढाल तर दीड हजाराचा दंड

Cigarette fines nashik: गाडी चालविताना सिगारेट ओढाल तर दीड हजाराचा दंड शहरात सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांचे घोळके पाहावयास मिळतात; मात्र यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही. र्यक्रमाचे देखील आयोजन सार्वजनिक धूम्रपान करणे कायद्याने गुन्हा जरी असला, तरी तो केवळ कागदोपत्रीच आहे की काय? अशी शंका येते. धूम्रपान करणारे चक्क आपल्या दुचाकी असो किंवा चारचाकीत बसूनसुद्धा धूम्रपान करतात अन् सिगारेटची राख बाहेर हात काढून झटकताना दिसतात; मात्र याकडे शहर वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होते. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिस धजावत नाहीत. यामुळे दिवसेंदिवस वाहन चालविताना सिगारेट ओढण्याचे प्रमाण शहरात वाढीस लागत आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. (Cigarette fines nashik)रिक्षा-टॅक...