Tag: new budget

New budget : अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी कोणते सात मुद्दे नमूद केले आहेत? कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या
आर्थिक : Financial, ताज्या बातम्या : Breaking News, महाराष्ट्र: Maharashtra

New budget : अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी कोणते सात मुद्दे नमूद केले आहेत? कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या

New budget भविष्यात महिलांबाबत कशावर भर दिला जाईल? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala sitaraman) यांनी 2024 चा अर्थसंकल्प सादर केला आणि महिलांसाठी अनेक गोष्टी सांगितल्या. यामध्ये महिलांसाठी आतापर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा वाचण्यात आला आणि भविष्यात महिलांबाबत भर द्यावयाच्या गोष्टीही सांगण्यात आल्या.(New budget) थोडं पण महत्वाचं New budget १. ते म्हणाले की, सरकारच्या प्रयत्नांमुळे महिलांच्या उद्योजकतेत 24 टक्के वाढ झाली आहे. २. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 70 टक्के महिलांना घरे देण्यात आली असून त्यांचा सन्मान वाढला आहे. ३. एक कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ मिळाला असून, हा आकडा ३ कोटींवर नेला जात आहे. ४. 9 ते 14 वर्षे वयोगटातील महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस मोफत दिली जाईल. ५. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) अभ्यासक्...
नव्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News, दिल्ली: Delhi

नव्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

खतांवर अनुदान देण्याचा सरकारचा प्रस्ताव नाशिक : केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असून आता नव्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खतांवर अनुदान देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. 2.25 लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाची शिफारस करण्याचा प्रस्ताव सरकारने सादर केला असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान निधी' ही महत्त्वाकांक्षी योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत गरजू शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये दिले जात आहेत. लवकरच आता नव्या अर्थसंकल्पात खतांच्या अनुदानाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्याच वर्षभरात युरियाच्या आयात किमतीत 135 टक्क्यांनी वाढल्या आहेत, तसेच डीएपीच्याहि किमतीत 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे . या पार्श्वभूमीवर खत मंत्रालयाने अनुदानाची शिफारस अर्थ मंत्रालयाकडे केली आहे. अर्थसंकल्पात खतावर अनुदान जाहीर...
Maha budget 2023 : कालच्या नवीन अर्थसंकल्प अधिवेशनातील शेतकऱ्यांसाठी घेतलेले महत्वाचे निर्णय पहा
आर्थिक : Financial, ताज्या बातम्या : Breaking News, सरकारी योजना: Government Schemes

Maha budget 2023 : कालच्या नवीन अर्थसंकल्प अधिवेशनातील शेतकऱ्यांसाठी घेतलेले महत्वाचे निर्णय पहा

Maha budget 2023 प्रथम अमृत: शाश्वत कृषी-समृद्ध कृषी क्षेत्रासाठी तरतूद द्वितीय अमृत: महिला, आदिवासी, मागासवर्गीय हेही वाचा: सरकारच्या या 3 योजनांचा शेतकऱ्यांना होणार फायदा, पाहूया संपूर्ण माहिती | Loan for farmers from government तिसरा अमृत: पुरेशा भांडवली गुंतवणुकीद्वारे पायाभूत सुविधा विकास क्षेत्रांसाठी तरतूद चौथे अमृत : रोजगार निर्मिती हेही वाचा: माझ्या मुलाने अजून आत्महत्या केलेली नाही; लेकाने दीड एकर कांदा शेताला आग लावली; आईचे स्मित पंचम अमृत: पर्यावरणपूरक विकास या सर्व बजेट ची माहिती सविस्तर पाहण्यासाठी इथे क्लिक करा ...