Tag: Niphad

Nashik Wedding Gift news : लग्नापेक्षाही जास्त होती आहेराचीच चर्चा! मित्राच्या मुलीला दिले अनोखे गिफ्ट …
आर्थिक : Financial, ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, निफाड(Niphad), मनोरंजन: Entertainment

Nashik Wedding Gift news : लग्नापेक्षाही जास्त होती आहेराचीच चर्चा! मित्राच्या मुलीला दिले अनोखे गिफ्ट …

Nashik Wedding Gift news Nashik Wedding Gift news : मौजे सुकेणे (ता. निफाड) पद्मश्री डॉ. सुभाष पल्लेकर यांच्या प्रेरणेने श्याम चिमणराव काठे यांची कन्या ऋतुजा, १९ एकरचे शेतकरी श्याम सिताराम मुघल यांनी उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. त्यामुळे लग्नाची नव्हे तर आहेराचीच चर्चा सर्वत्र ऐकू येत आहे. (श्याम मोगलने मित्राच्या मुलीला लग्नात दिली अनोखी भेट)Nashik Wedding Gift newsसुकेणे चक्रधर स्वामी मंदिराचे संचालक महंत सुकेणेकर महाराज, सह्याद्री फार्मचे विलास शिंदे, माजी आमदार अनिल कदम, आमदार सीमा हिरे, माजी आमदार वसंत गीते, त्र्यंबकेश्वरचे संजय जाधव, अशोक दुधारे, दत्तामा कळमकर, धावपटू कविता राऊत, संदीप पानगावकर, डॉ. गोरख जाधव, डॉ.सुनील मोरे, बाळ...
Nashik kokangaon news : चोरट्यांचा द्राक्षांवर डल्ला; कोकणगावच्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, निफाड(Niphad)

Nashik kokangaon news : चोरट्यांचा द्राक्षांवर डल्ला; कोकणगावच्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Nashik kokangaon news थोडं पण महत्वाचं Nashik kokangaon news Nashik kokangaon news : द्राक्षांवर चोरट्यांनी केली डल्ला; कोकणगावच्या शेतकऱ्याचे नुकसान आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. कोकणगाव (nashik) : निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे तोडणीसाठी आलेल्या द्राक्षांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे आता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. (Thieves stolen grapes loss of farmer of Kokangaon Nashik Crime News) या संदर्भात माहिती अशी की, कोकणगाव येथील प्रगतशील शेतकरी केशवराव मोरे यांच्याकडे जंबो जातीची द्राक्षे आहेत. सोमवारी रात्री अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी बागेत प्रवेश करून 15 ते 20 क्विंटल द्राक्षे पळवून नेली. हेही वाचा: HSC and SSC exam : बोर्डाच्या प...
Urgent requirement : नाशिक जिल्ह्यातील विविध शहरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!!!
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, नोकरी: Job

Urgent requirement : नाशिक जिल्ह्यातील विविध शहरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!!!

Urgent requirement : फोनपे कंपनीसाठी मुले/मुली पाहिजे Urgent requirement : फोनपे कंपनीसाठी मुले/मुली पाहिजे नोकरीचे ठिकाण : पात्रता : शैक्षणिक पात्रता :कॉन्टॅक्ट नंबर : Nashik : नाशिक जिल्ह्यातील विविध शहरांसाठी १२वी पास नोकरीची सुवर्णसंधी. फोनपे(Phonepay) कंपनीसाठी आम्हाला मुले/मुली(Girl /Boy) पाहिजे. त्यात त्यांना आकर्षक पगार देखल मिळेल. तुम्हाला अश्याच नवनवीन नोकरीच्या पोस्ट बघण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन करा. नोकरीचे ठिकाण : नांदगाव,मनमाड, लासलगाव,येवला चांदवड,निफाड,दिंडोरी,कळवण,देवळा, पेठ, सुरगाणा,बागलाण,नाशिक. पात्रता : तुमच्याकडे अँड्रोईड(android) फोन पाहिजे. दुचाकी अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रता : मुले/मुली बारावी पास (१२वी ) कॉन्टॅक्ट नंबर : मो. -7776867896 / 8855003011 अथर्व इलेक्ट्रॉनिक्स, मनमाड तुम्हाला अश्याच नवनवीन...
Niphad breaking news: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज निफाडला बैठक
ताज्या बातम्या : Breaking News, निफाड(Niphad), राजकीय: Political

Niphad breaking news: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज निफाडला बैठक

Niphad: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज निफाडला बैठक निफाड : तालुक्यातील शेतकरी प्रश्नावरील सर्व संघटना यांची नाशिक जिल्हा बँकेसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक रविवारी (दि. १) सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, निफाड येथे आयोजित करण्यात आली आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. बैठकीत १६ जानेवारी रोजी होणाऱ्या महामोर्चाच्या (Niphad) अनुषंगाने चर्चा होणार आहे. शरद जोशी प्रणीत संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी. हेही वाचा: Niphad: खोट्या आरोपांमुळे निफाडची बदनामी आम आदमी पार्टीचे तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीस सर्वांनी उपस्थित रहावे असे ...
Niphad: खोट्या आरोपांमुळे निफाडची बदनामी
क्राईम: Crime, ताज्या बातम्या : Breaking News, निफाड(Niphad)

Niphad: खोट्या आरोपांमुळे निफाडची बदनामी

Niphad: खोट्या आरोपांमुळे निफाडची बदनामी Niphad: सत्ताधारी गटाचा उपोषणाचा इशारा Niphad: नगरपंचायतीत कोणताही अनागोंदी कारभार किंवा भ्रष्टाचार नसून माजी नगराध्यक्षांकडून निफाड शहराची बदनामी केली जात आहे. त्यांनी आपल्या आरोपांचे पुरावे सादर न केल्यास त्यांच्या निषेधार्थ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष कांताबाई कर्डिले, उपनगराध्यक्ष अनिल कुंदे-पाटील, आरोग्य सभापती साहेबराव बर्डे व नगरसेवकांनी दिला आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. निफाडच्या(Niphad) माजी नगराध्यक्ष रुपाली रंधवे यांनी नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन निफाडमध्ये अनागोंदी व भ्रष्टाचार सुरू असून, चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर कर्डिले यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडन केले...
Niphad Sunderpur(सुंदरपूर) :बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार, बंदोबस्त करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, निफाड(Niphad)

Niphad Sunderpur(सुंदरपूर) :बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार, बंदोबस्त करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी

Niphad Sunderpur(सुंदरपूर) :बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार, बंदोबस्त करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? निफाड: तालुक्यातील सुंदरपूर येथे गुरुवारच्या पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या, १ बोकड ठार तर एक वासरू जखमी झाले.सुंदरपूर गावालगत श्यामराव नरहरी सोमवंशी यांची वस्ती आहे. त्यांच्या शेतातील घरालगत जनावरांसाठी गोठा बांधलेला आहे. या गोठ्यामध्ये शेळ्या, गायी आणि वासरू बांधलेले होते. गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने या गोठ्याच्या कमी उंचीवरील भिंतीवर चढून गोठ्यात प्रवेश केला आणि गोठ्यातील आठ शेळ्या व एका बोकडावर हल्ला करून त्यांना ठार केले. या हल्ल्यात एक वासरू जखमी झाले आहे. वन अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट गुरुवारी सकाळी सोमवंशी कुटुंबीयांच्या ही घटना लक्षात आली. यानंतर ही घटना वनविभागाला कळविण्या...
Nagpur: नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तिसऱ्या दिवशी मा.आमदार दिलीपराव बनकर .
ताज्या बातम्या : Breaking News, नागपुर: Nagpur

Nagpur: नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तिसऱ्या दिवशी मा.आमदार दिलीपराव बनकर .

Nagpur: नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तिसऱ्या दिवशी आमचा निफाड मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा Nagpur: महाराष्ट्रातील पोलिस पाटील यांच्या मोर्चास भेट देत नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व महविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा दर्शवित हा प्रश्न विरोधी पक्षनेते मा.अजित दादा Ajit Pawar दादा यांच्या माध्यमातून उचलून धरत पोलीस पटलांना न्याय मिळवून देण्यास महाराष्ट्र सरकारला भाग पाडले जाईल अशी ग्वाही दिली ! अधिक माहितीसाठी सविस्तर विडिओ पहा . हेही वाचा: Niphad give electricity : वीज द्या ! वीज द्या ! शेतकऱ्यांना सुरळीत वीज द्या! ...
Grape grower: द्राक्ष बागायतदारांच्या फसवणुकीला बसणार चाप
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News, निफाड(Niphad)

Grape grower: द्राक्ष बागायतदारांच्या फसवणुकीला बसणार चाप

Grape grower: निफाडच्या बैठकीत विशेष पोलिस महानिरीक्षकांचा इशारा द्राक्षमाल(Grape grower) व्यवहार करणारे व्यापारी व शेतकरी यांच्यातील व्यवहार कायद्याच्या चौकटीत राहूनच झाले पाहिजे. दरवर्षी होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकाराला आळा बसवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जाईल तसेच फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी कठोर पावले उचलली जातील, असे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी स्पष्ट केले. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. निफाड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयामध्ये आयोजित पोलिस प्रशासन, द्राक्ष बागायतदार संघ, बाजार समिती प्रतिनिधी बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी देशांतर्गत व देशाबाहेरील द्राक...
Niphad Taluka: निफाड तालुक्यात अनिल कदम यांचे वर्चस्व
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, निफाड(Niphad)

Niphad Taluka: निफाड तालुक्यात अनिल कदम यांचे वर्चस्व

Niphad Taluka: निफाड तालुक्यात अनिल कदम यांचे वर्चस्व ?आमचा निफाड मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा? निफाड(Niphad Taluka) : तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदांच्या निवडणुकांमध्ये विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना जोरदार तडाखा बसला आहे. बनकर यांच्या स्वतःच्या गावात त्यांना पराभवाची नामुष्की पत्करावी लागली आहे, तर माजी आमदार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल कदम यांनी निफाड तालुक्यात आपले वर्चस्व टिकून आहे, हे या निमित्ताने दाखवून दिले. त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी चांगला विजय मिळवलेला आहे. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना माजी आमदार अनिल पाटील कदम यांनी सांगितले की, आपण शांततेत क्रांतीची वाटचाल करीत आहोत. तालुक्यामध्ये ठिकठिकाणी सत्तांतर झाल्याचे दिसून येत आहे. लोकांना परिवर्तन हवे असल्याची चाहूल यातून लागते आहे....
निफाड सर्वात मोठी बातमी निफाडला ड्रायपोर्टऐवजी होणार मल्टी मॉडल हब; ५०० कोटींचा डीपीआर
आर्थिक : Financial, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, महाराष्ट्र: Maharashtra

निफाड सर्वात मोठी बातमी निफाडला ड्रायपोर्टऐवजी होणार मल्टी मॉडल हब; ५०० कोटींचा डीपीआर

नाशिक : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2014 मध्ये घोषणा केलेल्या केलेल्या निफाड साखर कारखान्याच्या जागेतील ड्रायपोर्ट प्रकल्प गुंडाळला गेला असून त्याऐवजी या कारखान्याच्या 100 एकर जागेत मल्टी मॉडेल हब उभारले जाणार आहे. या मल्टी मॉडल हबच्या उभारणीसाठी च्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाली असून लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्या नंतर प्रकल्पाचे काम काज सुरू होणार असल्या चे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले. जेएनपीटी व एनएचआय यांच्या तर्फे 500 कोटीं ची गुंतवणूक असलेला मल्टी मॉडेल हब हा प्रकल्प होणार आहे. हा प्रकल्प साकारल्या नंतर तेथून फळे, भाजी पाला, निर्याती ला मोठी संधी मिळणार आहे. दरम्यान राज्यात सत्तां तर झाले व नितीन गडकरी यांच्याकडील बंदरांचे मत्रालय गेले. यामुळे या प्रकल्पा साठी पुन्हा नव्याने पाठपुरावा सुरू झाला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भा...