Tag: obesity

Excessive sleep problems: खूप कमी झोपच नाही तर जास्त झोपेमुळेही लठ्ठपणा आणि मधुमेह होऊ शकतो.
आरोग्य : Health, ताज्या बातम्या : Breaking News, महाराष्ट्र: Maharashtra, हेल्थ टिप्स : Health Tips

Excessive sleep problems: खूप कमी झोपच नाही तर जास्त झोपेमुळेही लठ्ठपणा आणि मधुमेह होऊ शकतो.

Excessive sleep problems जास्त झोपेची समस्या: निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार, व्यायाम आणि 6-7 तासांची पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही किंवा रात्री जास्त जागृत राहिल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होतात. पण, तुम्हाला माहीत आहे का? त्यामुळे जास्त झोप आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जास्त वेळ झोपणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. जास्त वेळ झोपल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. या समस्या काय आहेत? चला तर मग जाणून घेऊया.Excessive sleep problems थोडं पण महत्वाचं Excessive sleep problemsजास्त वेळ झोपल्याने पुढील समस्या उद्भवतातमधुमेहडोकेदुखीलठ्ठपणा जास्त वेळ झोपल्याने पुढील समस्या उद्भवतात मधुमेह जगात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब आहे. अनेक संशोधनातून असे...
Side Effect of Rusk : जर तुम्ही चहासोबत रोज 2 ते 3 रस्क खाल्ले तर लगेच बंद करा, अन्यथा…
आरोग्य : Health, ताज्या बातम्या : Breaking News, हेल्थ टिप्स : Health Tips

Side Effect of Rusk : जर तुम्ही चहासोबत रोज 2 ते 3 रस्क खाल्ले तर लगेच बंद करा, अन्यथा…

Side Effect of Rusk : हिवाळ्यात चहासोबत रोज दोन ते तीन रस्क खाल्ले तर काळजी घ्या. हे आहेत रस्क खाण्याचे तोटे. Side Effect of Rusk : हिवाळ्यात चहासोबत रोज दोन ते तीन रस्क खाल्ले तर काळजी घ्या. हे आहेत रस्क खाण्याचे तोटे. ???रस्क खाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये कोणते तोटे होतात हे पाहण्यासाठी क्लिक करा ???हेही वाचा: Health care : सर्दी, खोकला साधा समजू नका गंभीर इतर आजारापेक्षाही अधिक धोका!! Rusks good or bad : संध्याकाळचा चहा असो किंवा सकाळचा नाश्ता, अनेकांना चहासोबत रस्क(Rusk) खायला आवडते. वास्तविक, रस्क खाल्ल्याने भूक लागते आणि त्याची कुरकुरीत चवही खायला चांगली लागते. पण खरं तर, भूक शमवणारा हा रस्क आरोग्यालाही हानी पोहोचवतो (rusk Side effects). आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. ...