Ration card number : रेशन कार्ड क्रमांक ऑनलाइन कसा तपासायचा?
Ration card number : रेशन कार्ड क्रमांक ऑनलाइन कसा तपासायचा? 1 मिनिटात मोबाईलवर पहाRation card number : रेशन कार्ड क्रमांक ऑनलाइन कसा तपासायचा? 1 मिनिटात मोबाईलवर पहानमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या अपडेटबद्दल जाणून घेणार आहोत, सामान्य आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे रेशनकार्ड, ऑनलाइन रेशनकार्ड क्रमांक शोधण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला mahafood.gov.in सर्च करावे लागेल.आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट (Ration card number) तुमच्या समोर उघडेल. या वेबसाइटवर तुम्हाला ऑनलाईन सेवा विभागाच्या शेवटी असलेल्या ऑनलाईन रेशन मॅनेजमेंट सिस्टमच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर या...