Tag: pan card news

Pan card news: तुमचे पॅन कार्ड हरवले असेल तर काळजी करू नका, तुम्ही घरबसल्या मिळवू शकता नवीन कार्ड, जाणून घ्या सोपा मार्ग!
ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, लाइफस्टाईल: Lifestyle

Pan card news: तुमचे पॅन कार्ड हरवले असेल तर काळजी करू नका, तुम्ही घरबसल्या मिळवू शकता नवीन कार्ड, जाणून घ्या सोपा मार्ग!

Pan card news Nashik: पॅनकार्ड हे आजकाल अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. पॅनकार्डशिवाय सर्व महत्त्वाची कामे रखडतात, अगदी बँक खाते उघडण्यापासून ते सर्व प्रकारच्या कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. जर तुमच्याकडे हे कागदपत्र नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत, जर तुमचे पॅन कार्ड चोरीला गेले किंवा हरवले असेल तर काळजी करू नका कारण आज आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे पॅन कार्ड रिकव्हर करू शकता. आज आम्ही तुम्हाला तुमचे पॅन कार्ड हरवले किंवा चोरीला गेल्यास ते पुन्हा डाउनलोड करण्याचा एक सोपा मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास टाळता येईल.Pan card news जर तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल आणि तुम्ही ते मिळवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासाठी अर्ज करावा लागेल. यासाठी आता तुम्हाला कोणत्याही कार...
PAN Card Link to Aadhaar Card: SBI बँकेकडून मोठे अपडेट! पॅन कार्ड लिंक न केल्यास खाते होणार बंद
आर्थिक : Financial, ताज्या बातम्या : Breaking News, सरकारी योजना: Government Schemes

PAN Card Link to Aadhaar Card: SBI बँकेकडून मोठे अपडेट! पॅन कार्ड लिंक न केल्यास खाते होणार बंद

PAN Card Link to Aadhaar Card SBI बँक: तुम्हीही SBI बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जर तुम्ही तुमचे खाते पॅन कार्डशी लिंक केले नाही तर तुमचे खाते बंद होऊ शकते. जर तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी मेसेजची सत्यता तपासा. या प्रकरणाची माहिती देताना अतिशय गंभीर खुलासा झाला आहे. या प्रकरणी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून फसवणूक करणारे लोक स्टेट बँकेच्या नावाने 'तुम्ही तुमच्या खात्याचा पॅन नंबर अपडेट न केल्यास तुमचे खाते ब्लॉक केले जाईल' असे संदेश पाठवत आहेत.PAN Card Link to Aadhaar Card यासोबतच तुम्हाला कॉल किंवा कोणत्याही लिंकद्वारे पॅ...
Pan Card : जाणून घ्या मृत व्यक्तीचे पॅन कार्ड जमा करायचे की नाही, तसे न केल्याने काय होणार परिणाम 
आर्थिक : Financial, ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, सरकारी योजना: Government Schemes

Pan Card : जाणून घ्या मृत व्यक्तीचे पॅन कार्ड जमा करायचे की नाही, तसे न केल्याने काय होणार परिणाम 

Pan Card थोडं पण महत्वाचं Pan Cardमृत व्यक्तीचे पॅन कार्ड सरेंडर करण्याची प्रक्रिया जाणून घ्या Pan Card:सर्व प्रथम म्हणजे मृत व्यक्तीचे पॅन कार्ड सरेंडर करणे अजिबात बंधनकारक नाही. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. नाशिक : पॅन कार्ड हे आजकाल सर्वात महत्वाचे असं कागदपत्र बनले जात आहे. त्याशिवाय कोणतेही आर्थिक काम करणे जवळजवळ अशक्य आहे. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पॅन कार्डचे काय होते? लक्षात घ्या की कोणत्याही कार्डधारकाच्या मृत्यूनंतर, त्याच्या कायदेशीर वारसांना मृत व्यक्तीचे पॅनकार्ड सरेंडर करावे लागते. कारण तो मृत्यूनंतर वैध मानला जात नाही. त्यामुळे सर्वप्रथम मृत व्यक्तीचे पॅनकार्ड आयकर विभागाकडे जमा करावे लागेल. परंतु येथे ल...