Tag: panchavati market

Panchavati nashik market : बळीराजाने जनावरांसाठी शेतात सोडला टमाटा !
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik

Panchavati nashik market : बळीराजाने जनावरांसाठी शेतात सोडला टमाटा !

Panchavati nashik market: बाजारभाव घसरले शेतकरी हवालदिल Panchavati nashik market: यंदाच्या वर्षी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात टोमॅटो उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी टमाट्याची मोठचा प्रमाणात लागवड केली खरी; मात्र यंदा टमाट्याचे भरगच्च उत्पादन झाल्याने बाजारसमितीत मोठी आवक झाली. यामुळे बाजारभाव पूर्णतः कोसळले आहेत. प्रति क्रेट भाडे २० रुपये अन् २० किलो जाळीला मिळतात ३० रुपये त्यामुळे लागवड खर्च तर सोडाच वाहतूक खर्चही सुटत नसल्याने दिंडोरी तालुक्यातील अनेक खेड्यामधील शेतकऱ्यांना टमाट्याचा खुडा बंद करत उभे पीक जनावरांना खाण्यासाठी सोडून दिल्याचे चित्र आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत टोमॅटोच्या २० किलो वजनाच्या जाळीला किमान ८० ते १२० रुपये बाजारभाव मिळत असल्य...