Tag: Passport online apply

Passport online apply : आनंदाची बातमी..! फक्त 3 दिवसात तुमचा पासपोर्ट मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करा
आर्थिक : Financial, ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, महाराष्ट्र: Maharashtra

Passport online apply : आनंदाची बातमी..! फक्त 3 दिवसात तुमचा पासपोर्ट मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करा

Passport online apply थोडं पण महत्वाचं Passport online apply पासपोर्ट काढण्यासाठी लवकर येथे क्लिक करून आपला ऑनलाईन अर्ज करापासपोर्टसाठी अर्ज कसा करावात्याची किंमत किती आहे?आवश्यक कागदपत्रे Passport online apply : नमस्कार मित्रांनो, बदलत्या काळानुसार परदेशात प्रवास करणे सोपे झाले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना पासपोर्ट बाळगणे बंधनकारक झाले आहे. पण पूर्वी पासपोर्ट बनवण्यासाठी ३ ते ४ महिने लागायचे. मात्र आता हा कालावधी दोन-तीन दिवसांवर आला आहे. याद्वारे तुम्ही अर्ज केल्यानंतर लगेचच तुमचा पासपोर्ट मिळवू शकता. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. जर तुम्हाला आता परदेशात जायचे असेल तरच पासपोर्ट आणि व्हिसा ही दोन महत्त्वाची कागदपत्रे आहेत. आणि व्हिसा मिळवण्यासाठी पासपोर्ट खूप महत्त्वाचा आहे...