Nandgaon: नांदगावला ८७ टक्के; १२ सरपंचांचा फैसला उद्या होणार
Nandgaon: पिंपरखेड येथे मतदानासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर केलेलीNandgaon तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी रविवारी सरासरी ८६.८२ टक्के मतदान झाले असून, पिंपरखेड येथील किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. या मतदानानंतर १२ थेट सरपंचपदासह ग्रामपंचायत ८७ सदस्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. एकूण १५ हजार ३२० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, त्यात ८ हजार १८० पुरुष व ७ हजार १४० महिलांचा समावेश आहे. तालुक्यातील मूळडोंगरी गावात गर्दी.आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.मतदानासाठी अतिशय चुरस बघायला मिळाली. तेथे विक्रमी ९८.९९ टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदारांचा मोठा उत्साह मतदान केंद्रावर बघायला मिळाला. पिंपरखेड येथील मतदान केंद्रावर मतदान सुरू झाल्यापासूनच मतदानासाठी...