Maratha Reservation news: आरक्षण न देणे सरकारला अवघड जाईल – मनोज जरंगे पाटील
Maratha Reservation news
नाशिक - ज्या जातींना आरक्षण मिळाले आहे त्यांनी आरक्षण नसलेल्या गरिबांची गय करू नये. त्यांना कमी लेखू नका.
ज्या जातींना आरक्षण मिळाले आहे, त्यांनी आरक्षण नसलेल्या गरिबांची गय करू नये. त्यांना कमी लेखू नका. 24 डिसेंबरला आरक्षण न दिल्यास तुमची अडचण होईल, हेही सरकारने लक्षात घ्यावे. आमच्या विरोधामध्ये जाणाऱ्यांना आम्ही कधीही सोडणार नाही,' असा इशारा मनोज जरांगे (Manoj jarange)यांनी सरकारला दिलेला आहे. अकोला जिल्ह्यातील चरणगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित सभेत ते बोलत होते.Maratha Reservation news
जरंगे म्हणाले, "आरक्षण असलेले आणि आरक्षण नसलेले दोघेही भाऊ आहेत. ज्यांच्याकडे आरक्षण नाही त्यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन करण्यासाठी आता विदर्भ खान्देशात फिरत आहे. येथे आल्यानंतर ओबीसीतील छोट्या जातींना लाभ मिळत नसल्याचे ते सांगत आहेत. मराठा मुलांनी मोठ...