Tag: politoical news

Voting updates: आता देशात कुठूनही मतदान करता येणार…? निवडणूक आयोगाने बनवले खास मशीन..!!
ताज्या बातम्या : Breaking News, महाराष्ट्र: Maharashtra, राजकीय: Political

Voting updates: आता देशात कुठूनही मतदान करता येणार…? निवडणूक आयोगाने बनवले खास मशीन..!!

Voting updates: आता देशात कुठूनही मतदान करता येणार…? निवडणूक आयोगाने बनवले खास मशीन..!! नोकरी, काम-धंद्यानिमित्त अनेक जण आपले गाव, शहर सोडून दूर राहतात. निवडणुकीच्या वेळी बऱ्याचदा या नागरिकांना मतदानासाठी येता येत नाही(Voting updates). अशा लोकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. देशातील नागरिकाला तो कुठेही असला, तरी आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने ‘रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन’ (आरव्हीएम) तयार केले आहे. 16 जानेवारीला डेमो निवडणूक आयोगाने येत्या 16 जानेवारीला या मशीनच्या डेमोसाठी राजकीय पक्षांना(Voting updates) बोलावले आहे. या वेळी निवडणूक आयोगाची तांत्रिक तज्ज्ञ समितीही उपस्थित असेल. शिवाय व...