Tag: Punjab Kings (PBKS)

IPL 2023 Auction : सॅम करणने लिलावात सर्व जुने रेकॉर्ड तोडले!!18.5 कोटी रुपये खर्च.
क्रिकेट: Cricket, क्रीडा: Sports, ताज्या बातम्या : Breaking News

IPL 2023 Auction : सॅम करणने लिलावात सर्व जुने रेकॉर्ड तोडले!!18.5 कोटी रुपये खर्च.

IPL 2023 Auction : सॅम कुरन आयपीएल 2023 च्या लिलावात 2 कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह आला होता. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करणने 23 डिसेंबर रोजी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 Auction ) लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. कोची येथे सुरू असलेल्या IPL 2023 च्या लिलावापूर्वी, अनेक पंडितांनी करणवर यावेळी पैशांचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता आणि तो पुन्हा एकदा विक्रमी किमतीत पंजाब किंग्ज (PBKS) मध्ये सामील झाला. आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा पंजाब किंग्स (PBKS) ने IPL 2023 च्या लिलावात 18.5 कोटी रुपये खर्च करून 24 वर्षीय इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूला आगामी हंगामासाठी त्यांच्या संघात विकत घेतले आहे. सॅम कुरन हा आयपीएलच्या इतिहासात विकला जाणारा सर्वात महागडा क्रिकेटपटू बनला आहे आणि त्याचे श्रेय त्याच्या अलीकडील अप्रतिम फॉर्मला जाते. ...