Tag: rainfall

Weather update : उद्यापासून पावसाचा अंदाज
ताज्या बातम्या : Breaking News, पुणे: Pune

Weather update : उद्यापासून पावसाचा अंदाज

Weather update:Rain forecast from tomorrow।उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यामध्ये  सगळीकडे ढगाळ वातावरण (Cloudy Weather) तयार झाले आहे. राज्यामध्ये पावसाला (Rainfall) पोषक असे हवामान होत असून, उद्यापासून (ता. ९) काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज (Rain Forecast) हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यातील थंडी गायब झाली आहे. राज्याच्या तापमानामध्ये चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा वाढू लागला आहे. राजस्थानातील चुरू येथे बुधवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्येच देशाच्या सर्व  सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे . राज्यात मात्र थंडी नाहीशी झाली आहे. दिवसा ढगाळ हवामानासह ऊन चांगलेच वाढू लागले आहे.पुढील २ दिवस या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊसबुधवारी (ता. ...