Tag: Rajhya

Nashik : शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘योगा ‘ शिकवावा
नाशिक: Nashik, ताज्या बातम्या : Breaking News

Nashik : शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘योगा ‘ शिकवावा

nashik : राज्यस्तरीय योग संमेलनातील ठरावांसाठी पाठपुरावानाशिक(Nashik ) योगोत्सव या राज्यस्तरीय योग संमेलनाप्रसंगी रविवारी ठराव मांडताना पदाधिकारी.महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) योगविषयाला ऐकि म्हणून मान्यता द्यावी. शाळा, मध्ये योग विषयाला मुख्य विषय म्हणून स्थान मिळावे अन्य विविध बारा ठराव योगोत्सवात मांडण्यात आले. शासनदरबारी पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.या पहिल्या राज्यस्तरीय योग्य संमेलनाचा रविवारी (ता.११)समारोप झाला.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करापंचवटी(Nashik) येथील राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी आश्रम येथे योगा फाउंडेशन, महाराष्ट्र संचलित योग शिक्षक संघातर्फे पहिल्या राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन केले होते. डॉ.मनोज निलपवार यांनी बारा ठराव मांडतांना ते शासन दरबारी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले...