Tag: rausahebh thorat sabhagruh

A dutiful citizen: समृद्ध राष्ट्रासाठी हवे कर्तव्यदक्ष नागरिक
ताज्या बातम्या : Breaking News, नाशिक: Nashik, विश्व: World

A dutiful citizen: समृद्ध राष्ट्रासाठी हवे कर्तव्यदक्ष नागरिक

A dutiful citizen: डॉ. शेकटकर डॉ. मुंजे जयंतीनिमित्त व्याख्यानमालेला सुरवात आजचे व्याख्यान वक्ते : लेफ्टनंट जनरल (निवृत्त) संजय कुलकर्णी. विषय : उत्तरीय सीमेच्या भागातून उद्भवणारी धोके वेळ : मंगळवार (ता. १३) सायंकाळी पाच वाजता ठिकाण : रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड. रावसाहेब थोरात हॉल : डॉ. बा. शि. मुंजे व्याख्यानमालेत बोलताना लेफ्टनंट (निवृत्त) डॉ. डी. बी. शेकटकर.(A dutiful citizen) नाशिक, ता. १२ सुदृढ राष्ट्रासाठी तेथील लष्कर, संरक्षण क्षमता, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात घेतलेली आघाडी तर महत्त्वाची आहे. परंतु केवळ या बाबी राष्ट्राला घडवू शकत नाही. समृद्ध राष्ट्र(A dutiful citizen) घडविण्यासाठी येथील नागरिक कर्तव्यदक्ष असणे आवश्यक असते, असे प्रतिपादन सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. डी. बी. शेकटकर यांनी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्यु...