आर्थिक : Financial, ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, महाराष्ट्र: Maharashtra, मुंबई: Mumbai
RBI New Rule 2023 नोटांमध्ये होणार मोठे बदल,जाणून घ्या RBI चे नवीन नियम..
RBI New Rule 2023
नाशिक - RBI ने बदलले नियम, आता नोटा बदलण्याचे नियम असे असतील दोन हजाराच्या नोटा बदलण्याच्या नियमात RBI ने मोठा बदल केला आहे. यानंतर नव्या नियमांनुसार नोटा बदलल्या जातील.वर्ष २०१६ नंतर देशात पुन्हा एकदा नोटाबंदीची घोषणा करण्यात आली आहे. RBI ने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याचे प्रसारमाध्यमांसमोर उघड झाल्यापासून लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, यावेळी ग्राहकांना नोटा जमा करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला नाही, तसेच कोणतेही बंधन किंवा अटी घालण्यात आल्या नाहीत. आरबीआयच्या या सूटचा लोक पुरेपूर फायदा घेत आहेत.RBI New Rule 2023
आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.
2000 च्या नोटांबाबत आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेत हे स्पष्ट केले आहे की ग्राहकांना कोणतेही...