Tag: Rs 2000 Currency Note Exchange

rs 2000 Currency Note Exchange : 2000 रुपयांची नोट बदला: तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट आहे का? घाबरू नका, RBI च्या सूचना वाचा एका क्लिकवर…
आरोग्य : Health, ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News

rs 2000 Currency Note Exchange : 2000 रुपयांची नोट बदला: तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट आहे का? घाबरू नका, RBI च्या सूचना वाचा एका क्लिकवर…

rs 2000 Currency Note Exchange : तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील तर घाबरू नका... RBI ने या नोटा बदलण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे आणि काही सूचनाही जारी केल्या आहेत. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. 2000 रुपयांची चलनी नोट बदली: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा चलनात(rs 2000 Currency Note Exchange) येऊ शकतात. RBI ने 2000 च्या नोटा असलेल्या नागरिकांना त्या बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत दिली आहे. याशिवाय एटीएम(ATM) किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून ग्राहकांना 2000 रुपयांच्या नोटा न देण्याच्या सूचनाही बँकांना देण्यात आल्या आहेत. हेही वाचा: RBI on 2000 Note : मोठी बातमी! 2000 रुपय...
RBI on 2000 Note : मोठी बातमी! 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार , फक्त 30 सप्टेंबरपर्यंत वैध असतील
आर्थिक : Financial, ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News, महाराष्ट्र: Maharashtra, मुंबई: Mumbai

RBI on 2000 Note : मोठी बातमी! 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार , फक्त 30 सप्टेंबरपर्यंत वैध असतील

RBI on 2000 Note : 2000 रुपयांची नोट आता बंद होणार आहे. आरबीआयने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंतच वैध असतील. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. 2000 ची नोट(RBI on 2000 Note) : भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. RBI ने 2000 च्या नोटा बाजारातून काढून घेण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 'पीटीआय'च्या वृत्तानुसार, आरबीआयने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येतील असे म्हटले आहे. तसेच तेव्हा 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आलेली होती. तसेच आता 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांना चार महिन्यांचा कालावधी दिलेला आहे.(RBI on 2000 Note) हेही वाचा: Todays weather : मान्सून उशिरा दाखल होईल, असा अंदाज ‘स्कायमेट’ संस्थेने वर्तवला आ...