Pelora HSC board exam : अगं बाई किती भयानक!!बारावीच्या परीक्षा केंद्रावर मधमाश्यांचा हल्ला तीन विद्यार्थी व शिक्षक जखमी राजुरातील पेलोरा येथील घटना
Pelora HSC board exam
थोड पण भीतीदायक Pelora HSC board exam मधमाश्यांना घालवण्यासाठी काय युक्ती केली पहा क्लिक करून
Pelora HSC board exam : सास्ती (चंद्रपूर,chandrapur) राजुरा तालुक्यातील संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालय(Sanjay gandhi kanishta mahavidyalay), पेलोरा(pelora) येथील बारावीच्या परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ एका झाडावरील मधमाशांनी अचानक हल्ला चढविल्यामुळे तीन विद्यार्थी व एक शिक्षक जखमी झाले.
आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.
ही घटना बुधवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी कढोली (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
मधमाश्यांना घालवण्यासाठी काय युक्ती केली प...