Tag: Sathi Portal Update

Sathi Portal Update : बियाणे खरी आहे की खोटी हे क्षणात कळेल, फक्त ‘हे’ काम कराव लागेल
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Sathi Portal Update : बियाणे खरी आहे की खोटी हे क्षणात कळेल, फक्त ‘हे’ काम कराव लागेल

Sathi Portal Update थोडं पण महत्वाचं Sathi Portal Updateभारताच्या अपेक्षा वाढत आहेत Sathi Portal Update: भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात अनेक पिके घेतली जातात. अनेक लोक उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. साथी पोर्टल अपडेट : भारत सरकार शेतकऱ्यांसाठी सातत्याने विविध योजना राबवत आहे. याचा फायदा देशातील लाखो शेतकऱ्यांना होत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी साथी पोर्टल आणि मोबाईल अॅप्लिकेशन सुरू केले आहे. भारताच्या अपेक्षा वाढत आहेत याबाबत बोलताना नरेंद्र सिंह(Narendra siha) तोमर म्हणाले की, "आधी कृषी क्षेत्रातील आपल्या गरजा पूर्ण करणे हे उद्दिष्ट होते, परंतु आता भारताकडून जगाच्या अपेक्षाही वाढत आहेत. त्यामुळेच शेती, हवामान बदल ...