kites : नाशिककरांना ‘पुष्पा’ पतंगची भुरळ
kites:कच्च्या मालाच्या दरांमध्ये वाढ होऊनही यंदाचा पतंगबाजार तेजीतनाशिक(kites) : साउथ इंडियन चित्रपटाचे दृश्य असलेले बाजारात विक्रीस आलेले पतंग.नाशिक ता. ११: साउथ इंडियन 'पुष्पा' चित्रपट चर्चेचा विषय ठरला होता. सामान्य नागरिकांसह राजकीय पदाधिकारी देखील पुण्याच्या नृत्यावर थिरकत होते. त्याची लोकप्रियता अजूनही संपलेली नाही. यंदा संक्रांतीनिमित्त बाजारात दाखल झालेल्या पतंगवर पुष्पा चित्रपटाची छाप बघावयास मिळत असून अन्य सुपरहिट साउथ इंडियन चित्रपटांच्याही पतंग(kites) बाजारात दाखल झाल्या आहे.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक कराचंदेरी नगरीत सध्या साऊथ इंडियन चित्रपटांचे हिंदी रूपांतरित चित्रपट धूम घालत आहे. काही दिवसांपूर्वी चंदन तस्करीवर आधारित प्रसारित 'पुष्पा' चित्रपटातील नायक पुष्पाच्या नक्कलेवर सगळे धीरकले.पुष्पासह केजीएफ, 'आरआरआर'...