Tag: scheme for farmers

Government scheme for farmers: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 15 हजारांचा बोनस, राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा…
आर्थिक : Financial, कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News, सरकारी योजना: Government Schemes

Government scheme for farmers: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 15 हजारांचा बोनस, राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा…

Government scheme for farmers: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 15 हजारांचा बोनस, राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा… विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी, विशेषत: विदर्भासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. महाराष्ट्राच्या विकासासाठी विदर्भाचा विकास होणे महत्वाचा असल्याचे सांगतानाच, त्यांनी समृध्दी महामार्गामुळे सगळ्यांची समृध्दी झाल्याचेही सांगितले. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला(Government scheme for farmers). तब्बल पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. बोनसची ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यावर पाठवल...