Tag: school leaving certificte

Aadhar card: आधार कार्ड’ करा अपडेट अन्यथा या लाभांपासून राहावे लागेल वंचित
ताज्या बातम्या : Breaking News

Aadhar card: आधार कार्ड’ करा अपडेट अन्यथा या लाभांपासून राहावे लागेल वंचित

Aadhar card: आपले आधार कार्ड हे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी अपडेट करता येते. आता आपण आधार कार्ड अपडेट नाही केला तर आपल्याला सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, असा इशारा आधार प्राधिकरणाने (यूआयडीएआय)ने दिला आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण आधार 'कार्डमध्ये 'पीओआय आणि पीओए संबंधी माहिती नेहमी उपडेट असायला हवी असे प्राधिकरणाने स्पष्ट म्हटले आहे. आपले आधार कार्ड हे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी अपडेट करता येते.■ ऑनलाइनसाठी २५ रु., तर ऑफलाइनसाठी ५० रु. शुल्क लागते.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा काय आहे पीओआय व पीओए? पीओआय म्हणजेच प्रूफ ऑफ आयडेंटिटी. यात आपल्या ओळखीचा पुरावा सादर करावा लागतो. पीओए म्हणजे प्रूफ ऑफ ॲड्रेस. यात पत्त्याशी संबंधित पुरावे द्यावे लागतात. ओळखीसाठी कोणते पुरावे हवेत? आधार प्राधिकरणाने या ...