Tag: shiv shankar

Mahashivratri mhatva 2023 : महाशिवरात्रीला बनतोय ‘हा’ शुभ संयोग, शनिच्या साडेसातीपासून मिळणार आराम! जाणून घ्या
Horoscope, ताज्या बातम्या : Breaking News, मनोरंजन: Entertainment

Mahashivratri mhatva 2023 : महाशिवरात्रीला बनतोय ‘हा’ शुभ संयोग, शनिच्या साडेसातीपासून मिळणार आराम! जाणून घ्या

Mahashivratri mhatva 2023 थोडं पण कामाचं Mahashivratri mhatva 2023 माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला आपण महाशिवरात्री नेहमीप्रमाणे साजरी करत असतो. शिवभक्त महाशिवरात्रीची आतुरतेने वाट पाहत आहेत. 18 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भाविक पूर्ण भक्तीभावाने शिवाची पूजा करतात. पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान शिवाने कैलास(Shiv shankar) पर्वतावर जाऊन माता पार्वतीशी(mata parvati) विवाह केला आहे . हेही वाच: aajche rashibhavishya : आजचे राशीभविष्य कसा जाईल आजचा दिवस, लगेच जाणून घ्या.. ह्या वर्षाच्या महाशिवरात्रीला(Mahashivratri mhatva 2023) एक दैवी आणि दुर्मिळ योगायोग सुद्धा घडत आहेत. 18 फेब्रुवारीला शनि आणि सूर्याव्यतिरिक्त चंद्रही कुंभ राशी मध्ये असेल. तसेच कुंभ राशीमध्ये शनि, सूर्य आणि चंद्र एकत्र आल्यावर त्यांचा त्रिग्रही योग तयार होणार आहे . ...