Tag: Soil fertility

Soil fertility: जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News

Soil fertility: जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय

Soil fertility: जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय उपायSoil fertility: जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय पुढीलप्रमाणे :- Soil fertility: जमिनीचे आरोग्य म्हणजेच मातीचे(soil) जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म. हे गुणधर्म चांगले असल्यास वनस्पतींचे(plants) पोषण आणि दीर्घकालीन अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकतो. रासायनिक गुणधर्मामध्ये सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब(Organic Curb), चुनखडीचे प्रमाण, अन्नद्रव्यांचे प्रमाण इ. घटक(component) मोजले जातात. जमिनीचा सामू ६.५ ते ८ पर्यंत असावा. पीक उत्पादनासाठी जमिनीची(soil) सुपिकता महत्वाची आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय पुढीलप्रमाणे :- • जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे • जमिनीचा सेंद्रिय कर्ब एक टक्क्यापेक्षा जास्त असल्यास जमिनीत दिलेली अन्नद्रव्य पिकांच्या मुळांना सहज घेता येतात. • मातीची हलवाहलव कमी करण्...