Sinner solar power :सिन्नरच्या १७ गावांत उभारणार सौरऊर्जा प्रकल्प
Sinner solar power:महावितरणला पाच प्रस्ताव सादर; २ ते १० मेगावॉट क्षमतासिन्नर : तालुक्यात सौरऊर्जा प्रकल्प निर्माण करण्यासाठी महावितरण कंपनीच्या वतीने २२८ गत शासकीय जमिनीची पाहणी नुकतीच करण्यात आली. त्यात आता १७ गावांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प निर्माण होऊ शकतो. आता निष्कर्ष निघाला आहे. या गावातील सर्व ग्रामपंचायतीकडून आवश्यक ती कागदपत्रे मागवून प्रस्ताव हा महावितरणच्या जिल्हा कार्यालयाला सादर करण्यात येत आहे. त्यात आता सतरापैकी पाच गावांनी देखील प्रस्ताव सादर केले आहेत.आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करामुख्यमंत्री सौर कृषी (Sinner solar power)वाहिनी योजनेअंतर्गत आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातले ३० टक्के कृषी वाहिन्या सौरऊर्जेवर आणण्याबाबतचे धोरण सरकारने निश्चित केले असून या योजनेत शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा करण्याचे धोरण राबवले आह...