Tag: solar scheme

Rooftop Solar Scheme : रूफटॉप सौर योजनेला 2026 सालापर्यंत मुदतवाढ
कृषी: AGRICULTURE, ताज्या बातम्या : Breaking News, दिल्ली: Delhi

Rooftop Solar Scheme : रूफटॉप सौर योजनेला 2026 सालापर्यंत मुदतवाढ

Rooftop Solar Scheme: रूफटॉप सोलर योजनेची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत योजनेंतर्गत अनुदान उपलब्ध राहणार आहे. नवी दिल्ली: निवासी ग्राहकांना नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे सूचित करण्यात आले आहे की, कोणत्याही विक्रेत्याला राष्ट्रीय पोर्टलवरील अजांच्या शुल्कापोटी कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा संबंधित वितरण कंपनीने विहित केलेले नसलेले नेट मीटरिंग / चाचणीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये. देशाच्या कोणत्याही भागातून रूफटॉप सोलर बसवण्यास इच्छुक असलेला ग्राहक राष्ट्रीय पोर्टलवरून अर्ज करू शकतो तसेच नोंदणीपासून थेट त्याच्या बँक खात्यात अनुदान जमा होण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा देखील तो घेऊ शकतो. राष्ट्रीय पोर्टल अंतर्गत १४,५८८ रुपये अनुदान निश्चित करण्यात आले आहे. आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉ...