Tag: sports teacher

Horizon Academy Sinner: क्रीडा स्पर्धेत होरायझन ॲकॅडमीचे यश
क्रीडा: Sports, ताज्या बातम्या : Breaking News, सिन्नर: Sinner

Horizon Academy Sinner: क्रीडा स्पर्धेत होरायझन ॲकॅडमीचे यश

Horizon Academy Sinner: सिन्नर येथील होरायझन स्कूलमधील विद्यार्थि सिन्नर ता. ११ क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद नाशिक यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत येथील होरायझन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादित केले. आमचा सिन्नर बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा सिन्नर येथील होरायझन(Horizon Academy Sinner) स्कूलमधील विद्यार्थिनानी विविध स्पर्धेत नैपुण्य प्राप्त केल्याबद्दल सत्कार करताना प्राचार्य डॉ. निधी मिश्रा व शिक्षकवर्ग. Source :internet स्पर्धेत विद्यार्थिनी वैदिक गायकवाड (इयत्ता दहावी) हिने योगासनमध्ये प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय पात्रता फेरी गाठली आहे. अनुष्का गोजरे (इयत्ता आठवी) हिने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. (Ho...
सह्याद्री युवा मंच तालुका क्रीडा शिक्षक संघटनेतर्फे कुस्ती स्पर्धा
क्रीडा: Sports, ताज्या बातम्या : Breaking News

सह्याद्री युवा मंच तालुका क्रीडा शिक्षक संघटनेतर्फे कुस्ती स्पर्धा

सिन्नर : सहयाद्री युवा मंच सिन्नर आणि सिन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्यावतीने सिन्नर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा सन 2022-23 या सिन्नर गौरव येथील सहयाद्री क्रीडा प्रबोधनी येथील हॉल मध्ये शनिवारी (दि. 19) रोजी उत्साहात संपन्न झाल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक मनोज भगत तसेच शैलेश नाईक व सामाजिक कार्यकर्ते अनिल सरवार मिठे यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष किरण यावेळी सह्याद्री युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष उदय सांगळे तसेच वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक के.एस. वारुंगसे, उत्तम दळवी, भिकुसा विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदाळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते साहेबराव पाटील, क्रिडा शिक्षक ज्ञानेश्वर नवले, रामनाथ जाधव, एम.के. वाघ सुदाम कराड, मधुकर काळे तसेच तालुक्यातील सर्व किडा शिक्षक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत क्रिडा स्पर्धांना सुर...