Tag: suger

sugar intake for weight loss : प्रत्येकाने एका दिवसात किती साखर खावी? आहारतज्ञ जे सांगतात ते एकूण तुमचे मन हेलावेल
हेल्थ टिप्स : Health Tips, आरोग्य : Health, ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News

sugar intake for weight loss : प्रत्येकाने एका दिवसात किती साखर खावी? आहारतज्ञ जे सांगतात ते एकूण तुमचे मन हेलावेल

sugar intake for weight lossआरोग्यविषयक बातम्या : खाण्याच्या चांगल्या सवयी लावताना आपण नकळत काही गोष्टी, काही खाद्यपदार्थ सोडून देतो. थोडक्यात, या पदार्थांकडे खलनायक म्हणून पाहिले जाते. हे कितपत योग्य आहे?आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.आरोग्य वार्ता(sugar intake for weight loss) : गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकजण आरोग्याबाबत जागरूक असल्याचे दिसून येत आहे. वजन वाढण्यापासून ते शरीरातील किरकोळ बदलांपर्यंत प्रत्येक गोष्टीत चिंतेची छटा असते आणि त्यात काहीही गैर नाही. होय, पण तुम्ही आरोग्याबाबत जागरूक लोक योग्य मार्गावर आहात का? एकदा खात्री करून घ्या. कारण, इथेच अनेक चुका होतात.सोशल मीडिया आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती आणि त्यामुळे घेतलेले निर्णय अनेकदा आवश्यक नसतात. पण, य...
Mumbai: चहा- साखर आणि पाणीही ऑनलाइन ?
ताज्या बातम्या : Breaking News, मुंबई: Mumbai

Mumbai: चहा- साखर आणि पाणीही ऑनलाइन ?

Mumbai: चहा- साखर आणि पाणी आता ऑनलाइनMumbai: पाण्याच्या बाटलीपासून सोन्याचे दागिने आणि चहा-साखरेपर्यंत सर्वच वस्तू, खाद्यपदार्थ सध्या ऑनलाइन पद्धतीने आणि तेही सवलतीच्या दरात घरपोच मागवता येत असल्याने लोकांचा कल त्याकडे अधिक दिसून येतो. डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्याही सध्या तेजीत आहेत. स्वतःची दुचाकी असल्यास या डिलिव्हरी कंपन्यांमध्ये हमखास नोकरी मिळवता येते. कोणत्याही वस्तूची घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा वस्तू मागवणाऱ्या ग्राहकांच्या घराशी थेट संपर्क येत असतो. एरवी अनोळखी क्रमांकावरून आलेले फोनही न उचलणारे आपण एका अनोळखी डिलिव्हरी बॉयला(Mumbai) घरापर्यंत बोलावतो, तेव्हा कोणतीही शंका, भीती, काळजी डोक्यात येत नाही का?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक कराज्या वस्तू आपण घरापासून पाच- दहा मिनिटांच्या अंतरात जाऊन सहज विकत आणू शकतो त्या...