Tag: taluk

GST Rule Change : GST नियमात मोठा बदल! 1 ऑगस्टपासून या लोकांनाही ई-चलन भरावे लागेल..
आर्थिक : Financial, ट्रेंडिंग: Trending, ताज्या बातम्या : Breaking News

GST Rule Change : GST नियमात मोठा बदल! 1 ऑगस्टपासून या लोकांनाही ई-चलन भरावे लागेल..

जीएसटीच्या नियमांमध्ये बदल(GST Rule Change) : मोठा निर्णय घेत केंद्र सरकारने जीएसटीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आताच मिळालेल्या माहितीनुसार, 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्यांना B2B व्यवहारांसाठी ई-इनव्हॉइस तयार करणे अत्यंत बंधनकारक असेल असे सांगण्यात आले आहे. आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की हा बदल 1 ऑगस्ट 2023 पासून लागू होईल. आम्ही तुम्हाला असे सांगतो की, आता यापूर्वी हा नियम फक्त आणि फक्त 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्यांसाठीच होता. पण आता हा नियम सर्व पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल करणाऱ्या नागरिकांना लागू होणार आहे. ई-चलान(GST Rule Change) आणि ई-चलान(E-challan) यांसारख्याच डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराला पूर्...