Scrub Typhus: देशातील अनेक राज्यांमध्ये स्क्रब टायफसचा प्रादुर्भाव, काय आहे हा आजार? ही आहेत लक्षणे
Scrub Typhusनाशिक : देशात कोरोना महामारीने थैमान घातल्यानंतर निपाह व्हायरस आला. केरळ राज्यात निपाह व्हायरसने कहर केला आहे. निपाह व्हायरसनंतर आता 'स्क्रब टायफस' आजाराने चिंता वाढवली आहे. या आजाराचे रुग्ण वाढले असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.या दुर्मिळ आजाराने हिमाचल प्रदेश आणि ओडिशा या दोन्ही राज्यांमध्ये प्रवेश केला आहे. या दोन राज्यात आतापर्यंत 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.देशातील इतर राज्यांमध्येही या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तर, स्क्रब टायफस रोग म्हणजे नक्की काय? हा रोग कसा पसरतो? आणि या स्क्रब टायफस आजाराची लक्षणे काय आहेत? या संदर्भात जाणून घेऊया.Scrub Typhusहेही वाचा: Fertilizer Management: शेतातील गवत मारण्यासाठी घरी तणनाशक बनवा, कमी पैशात उत्तम परिणाम; बघा कशी तयारी करायची?स्क्रब टायफस म्हणजे काय?स्क्रब टायफस हा देशातील दुर्मिळ आजारांपैकी एक...